पालघर : गणेश विसर्जनाच्या निमित्ताने ‘लोकसंवाद २०२६
पालघर : गणेश विसर्जनाच्या निमित्ताने ‘लोकसंवाद २०२६ गणेशभक्तांना शासकीय योजनांची माहिती दिली पालघर, दि. १६ सप्टेंबर २०२६ : दीड दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण निरोप देताना पालघर शहरातील गणेशकुंड येथे गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने गणेशभक्त व नागरिक उपस्थित होते. भक्तिमय वातावरणात गणेश विसर्जनाचा सोहळा पार पडत असतानाच, नागरिकांशी थेट संवाद साधण्याची संधी साधत माहिती…



