प्रशासन जागे होणार की नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागणार?
PN24 NEWS | विशेष वृत्त दिनांक : 30 जुलै 2026 | पालघर प्रशासन जागे होणार की नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागणार? पालघर–मनोर रोडवरील जीवघेण्या खड्ड्यांविरोधात १ ऑगस्ट रोजी ‘खड्ड्यात वृक्षारोपण’ आंदोलन; पालघरकरांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन पालघर | प्रतिनिधी अर्पिता तिवारी. मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग (NH-48) ला जोडणाऱ्या पालघर–मनोर मार्गावरील चाहाडे नाका–कोकणेरा–नागझरी–बोईसर या रस्त्याची अवस्था…



