भिलाड रेल्वे स्थानकाजवळ भरूच मेमू ट्रेन रुळावरून घसरली; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली
पालघर नागरिक ब्रेकिंग न्यूज | PN24 NEWS भिलाड रेल्वे स्थानकाजवळ भरूच मेमू ट्रेन रुळावरून घसरली; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली 28.07.2026. भिलाड आज पहाटे भरूच–विरार मेमू (MEMU) प्रवासी रेल्वे भिलाड रेल्वे स्थानकाजवळ रुळावरून घसरल्याची घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, इंजिन व काही डबे रुळावरून खाली उतरल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन, आरपीएफ आणि…



