ठळक बातम्या

Javed Lulania

    रेलवे में अप्रेंटिस बनने का मौका, 2008 पदों पर निकली भर्ती

    रेलवे में अप्रेंटिस बनने का मौका, 2008 पदों पर निकली भर्ती रेलवे समय-समय पर वैकेंसी निकलता रहा है. ऐसे में इस बार नॉर्दर्न वेस्टर्न रेलवे ने एक्ट अप्रेंटिस रिक्रूटमेंट 2026 के लिए 2008 ट्रेनिंग स्लॉट जारी किए हैं. इन पदों के लिए आवेदन प्रक्रिया 7 अक्टूबर से शुरू होगी. योग्य उम्मीदवार 6 नवंबर तक ऑनलाइन…

    Read More

      जव्हार : पतंगशाह कुटीर रुग्णालयात ४५ मिनिटे अंधार; सलाईनसाठी बॅटरीच्या प्रकाशाचा आधार!वीजपुरवठा खंडित झाल्याने रुग्णांची गैरसोय; पर्यायी वीजव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह.

      जव्हार : पतंगशाह कुटीर रुग्णालयात ४५ मिनिटे अंधार; सलाईनसाठी बॅटरीच्या प्रकाशाचा आधार!वीजपुरवठा खंडित झाल्याने रुग्णांची गैरसोय; पर्यायी वीजव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह.   जव्हार |  प्रतिनिधी — गणेश कलीगडा जव्हार येथील पतंगशाह कुटीर रुग्णालयात शुक्रवारी रात्री सुमारे ११.२५ वाजता वीजपुरवठा खंडित झाल्याने रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांना गैरसोयीचा सामना करावा लागल्याचे दिसून आले. वीजपुरवठा खंडित होऊन सुमारे ४५ मिनिटे…

      Read More

        पालघर : बोईसरमध्ये खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा उघड; तांत्रिक तपासातून ३ आरोपी अटकेत लोखंडी हातोड्याने जीवघेणा हल्ला; स्थानिक गुन्हे शाखा व बोईसर पोलिसांची संयुक्त कारवाई, हातोडा व मोटारसायकल जप्त

        पालघर : बोईसरमध्ये खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा उघड; तांत्रिक तपासातून ३ आरोपी अटकेत लोखंडी हातोड्याने जीवघेणा हल्ला; स्थानिक गुन्हे शाखा व बोईसर पोलिसांची संयुक्त कारवाई, हातोडा व मोटारसायकल जप्त पालघर |  बोईसर पूर्व परिसरात झालेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गंभीर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखा, पालघर आणि बोईसर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत उलगडा केला…

        Read More

          जव्हार कुटीर रुग्णालयात रुग्णांची गैरसोय; एका बेडवर दोन-तीन रुग्ण, रक्त. तपासणीसाठीही रुग्णांना त्रास.

          जव्हार कुटीर रुग्णालयात रुग्णांची गैरसोय; एका बेडवर दोन-तीन रुग्ण, रक्त. तपासणीसाठीही रुग्णांना त्रास. जव्हार | १ ऑक्टोबर २०२६   जव्हार येथील कुटीर रुग्णालयात रुग्णांना विविध गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र समोर आले आहे. उपलब्ध छायाचित्रात एका बेडवर दोन ते तीन रुग्णांना ठेवण्यात आल्याचे दिसत असून, रुग्णालयातील परिस्थितीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.यासोबतच रुग्णांच्या रक्त तपासणीच्या…

          Read More

            पालघर :: नशामुक्त समाजासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा; पालघर नागरिक आणि नव भारतीय शिव वाहतूक संघटना

            पालघर :: नशामुक्त समाजासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा; पालघर नागरिक आणि नव भारतीय शिव वाहतूक संघटना कुलकर्णींच्या उपोषणाच्या समर्थनार्थ गुटखा, तंबाखू, गांजा, गर्दा व इतर नशेच्या पदार्थांविरोधातील आंदोलनाला विविध स्तरातून पाठिंबा. पालघर जिल्ह्यात गुटखा, तंबाखू तसेच गांजा, गर्दा आणि इतर नशेच्या पदार्थांच्या कथित अवैध व्यवहाराविरोधात जीवनधारा शक्ती संघाच्या संस्थापक अध्यक्षा सौ. प्रिया श. कुलकर्णी यांनी…

            Read More

              भात पिकातील पिवळ्या खोडकिडीच्या नियंत्रणासाठी YSB ट्रॅपचे प्रात्यक्षिक

              भात पिकातील पिवळ्या खोडकिडीच्या नियंत्रणासाठी YSB ट्रॅपचे प्रात्यक्षिक माहिम (वडराई), ता. पालघर : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, कृषी महाविद्यालय, दापोली यांच्या ग्रामीण जागृती कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत ‘कृषी वीर’ गटाच्या वतीने माहिम (वडराई) येथे पिवळ्या खोडकिडीच्या (Yellow Stem Borer) नियंत्रणासाठी YSB ट्रॅपच्या वापराचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.यावेळी शेतकऱ्यांना पिवळ्या खोडकिडीची ओळख, प्रादुर्भावाचे निरीक्षण तसेच YSB…

              Read More

                शेतकऱ्यांसाठी बँक प्रस्ताव व शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन

                शेतकऱ्यांसाठी बँक प्रस्ताव व शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन पालघर : कृषी महाविद्यालय, दापोलीच्या ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषिवीर गटाच्या विद्यार्थ्यांनी २४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद शाळा, वागुळसर येथे शेतकऱ्यांसाठी “बँक प्रस्ताव तयार करणे व विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन” या विषयावर प्रात्यक्षिक आयोजित केले.या प्रात्यक्षिकाचा उद्देश शेतकऱ्यांना कृषी कर्जासाठी बँक प्रस्ताव तयार करण्याची व…

                Read More

                  शिंदेसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रेंना सुप्रीम कोर्टाचा दणका! 3 दिवसांत आत्मसमर्पणाचे आदेश

                  शिंदेसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रेंना सुप्रीम कोर्टाचा दणका! 3 दिवसांत आत्मसमर्पणाचे आदेश   कल्याण डोंबिवलीचे शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. सु्प्रीम कोर्टाने रमेश म्हात्रेंचा जामीन रद्द केला असून पुढील तीन दिवसांमध्ये त्यांना आत्मसमर्पणाचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र सरकारने म्हात्रे यांचा जामीन रद्द करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि…

                  Read More

                    पालघरमध्ये खड्डा वाचवताना दुर्दैवी अपघात; कंटेनरच्या धडकेत व्यक्तीचा मृत्यू

                    पालघरमध्ये खड्डा वाचवताना दुर्दैवी अपघात; कंटेनरच्या धडकेत व्यक्तीचा मृत्यू पालघर |  पालघर शहरातील रस्त्यांवरील खड्डे पुन्हा एकदा जीवघेणे ठरत असल्याचा प्रकार समोर आला आहे. खड्डा वाचवण्यासाठी वाहन वळवताना झालेल्या अपघातात कंटेनरच्या धडकेत एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत व्यक्ती पालघर तालुक्यातील टेंभुर्डा येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. उपलब्ध माहितीनुसार मृत व्यक्तीचे नाव बृजमोहन भोलाराम…

                    Read More

                      पालघर :: गुटखा, अमली पदार्थांच्या कथित विक्रीविरोधात प्रिया कुलकर्णी यांचे आमरण उपोषण;

                      पालघर :: गुटखा, अमली पदार्थांच्या कथित विक्रीविरोधात प्रिया कुलकर्णी यांचे आमरण उपोषण;   29 सप्टेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन मुख्य पुरवठादार, होलसेल विक्रेते आणि संपूर्ण पुरवठा साखळीची चौकशी करण्याची मागणी पालघर | 28 सप्टेंबर 2026 पालघर जिल्ह्यात गुटखा, पान मसाला, मिश्रित तंबाखू तसेच गांजा, चरस, ब्राऊन शुगर, गावठी दारू आणि इतर अमली पदार्थांच्या कथित अवैध विक्री,…

                      Read More