आषाढी एकादशी दिंडी उत्सवात’ भेसळयुक्त अन्नाविरुद्ध जनजागृतीचा नवा संकल्प
पालघरमध्ये भक्ती आणि समाजजागृतीचा अनोखा संगम; आषाढी एकादशी दिंडी उत्सवात’ भेसळयुक्त अन्नाविरुद्ध जनजागृतीचा नवा संकल्प रोटरी क्लब ऑफ पालघर आणि ईनर व्हील क्लब ऑफ पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, २५ जुलै २०२६ रोजी ‘आषाढी एकादशी दिंडी उत्सव’ अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यंदाच्या पारंपरिक दिंडी सोहळ्याला भक्तीसोबतच समाजजागृतीची आणि नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणाची प्रभावी…



