प्लंबिंग टेक्नॉलॉजी कौशल्य प्रशिक्षण बॅच चा समारोप व प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम साजरा

प्लंबिंग टेक्नॉलॉजी कौशल्य प्रशिक्षण बॅच चा समारोप व प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम बिरसायत येथे आनंदात साजरा करण्यात आला.

📍मनोर ता.जिल्हा पालघर, दिनांक 24 ऑगस्ट 2025

आदिवासी एकता मित्र मंडळ व ज्ञानदा गुरुकुल पुणे यांच्या संकुक्त विद्यमाने सुरू असलेल्या प्लंबिंग टेक्नोलॉजी कौशल्य प्रशिक्षण शिबिराच्या पहिल्या बॅच चा समारोप व विद्यार्थांना प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजता बिरसायत भवन मनोर ता.जिल्हा पालघर येथे आयोजित केला होता या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पालघर तालुक्याचे मा.संघचालक श्री प्रकाशजी पाटील,प्रशिक्षक श्री गणेश खंडाळे सर, संस्थापक अध्यक्ष श्री संतोष जनाठे, ऑनलाइन पद्धतीने ज्ञानदा गुरुकुल चे श्री अभय मठ, श्री मिलिंद डांगे, श्री मामा टिळक, श्री, मिलिंद कठापूरकर, श्री सोमनाथ कुलकर्णी,श्री सूरज पाटील, आदिवासी एकता मित्र मंडळाचे श्री दामोदर कासट, श्री कुणाल बरफ, श्री मनोज डवला, श्री संतोष खांडेकर, श्री सुनील पाडोसा,श्री रवी कुंभारे, श्री माया खरपडे, श्री जयेंद्र घाटाल, श्री प्रकाश खांडेकर, श्री रुपेश पाटील,श्री महेश भूतकडे,श्री जयेश डगला, श्री अविनाश जनाठे आदी कार्यकर्ते व प्रशिक्षण पूर्ण करणारे विद्यार्थी उपस्थित होते

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *