वसई-विरार शहर मनपा आयुक्त तथा प्रशासक मनोज सूर्यवंशी यांना दिले निवेदन
📍विरार शहारत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या मूलभूत सुविधांची तातडीने प्रभावी अंमलबजावणी करा – आमदार विलास तरे विरार. ( प्रतिनिधी ) – वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या मूलभूत सुविधांची तातडीने प्रभावी अंमलबजावणी करा अशी मागणी आमदार विलास तरे यांनी लेखी निवेदन मनपा आयुक्त तथा प्रशासक मनोज सूर्यवंशी यांच्या कडे देऊन केली…



