पालघर हादरले! डॉक्टर मारहाणीनंतर आता वाड्यात ७१ वर्षीय वृद्धावर जीवघेणा हल्ला; युवासेना पदाधिकाऱ्यावर गंभीर आरोप
पालघर नागरिक ब्रेकिंग न्यूज पालघर हादरले! डॉक्टर मारहाणीनंतर आता वाड्यात ७१ वर्षीय वृद्धावर जीवघेणा हल्ला; युवासेना पदाधिकाऱ्यावर गंभीर आरोप पालघर जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजवणारी आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच पालघरमधील साईराम परिसरातील रिलीफ हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना झालेल्या बेदम मारहाणीची घटना ताजी असतानाच, आता वाडा तालुक्यात एका ७१ वर्षीय…



