जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पालघर पोलीस दलाचा पर्यावरण संवर्धनाचा स्तुत्य उपक्रम; ३०० वृक्षांचे वृक्षारोपण पालघर | जावेद लुलानिया. आज दिनांक ०५ जून २०२६ रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पालघर पोलीस दल व ब्लिस जी.व्ही.एस. फार्मा लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस अधीक्षक कार्यालय, पालघर येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पर्यावरणाचे वाढते महत्त्व लक्षात घेता…
भाजपा महिला मोर्चामध्ये नवीन नियुक्ती, सविता मल्लाह यांच्याकडे पालघर शहर अध्यक्षपदाची जबाबदारी
भाजपा महिला मोर्चामध्ये नवीन नियुक्ती, सविता मल्लाह यांच्याकडे पालघर शहर अध्यक्षपदाची जबाबदारी पालघर. भारतीय जनता पार्टी, पालघर शहर मंडळात संघटनेला बळकटी देण्याच्या उद्देशाने एक महत्त्वाची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे पालघर शहर अध्यक्ष तथा पालघर नगर परिषदेचे नगरसेवक एडव्होकेट जयेश रघुनाथ आव्हाड यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या नियुक्ती पत्राद्वारे, सविता मल्लाह यांच्याकडे भाजपा महिला मोर्चा,…
पालघर येथे दिव्यांग बालकांसाठी मोफत ऑर्थोपेडिक तपासणी व शस्त्रक्रिया मार्गदर्शन शिबिर
पालघर येथे दिव्यांग बालकांसाठी मोफत ऑर्थोपेडिक तपासणी व शस्त्रक्रिया मार्गदर्शन शिबिर विष्णू सवरा सामाजिक न्यास, इन्स्टिट्यूट ऑफ पेडियाट्रिक ऑर्थोपेडिक डिसऑर्डर्स (IPOD) मुंबई आणि मुस्कान चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने “विकलांगता मुक्त पालघर” या उपक्रमांतर्गत दिव्यांग बालकांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शनिवार, दि. ६ जून २०२६ रोजी…
रिलायन्स मॉल ते गणेशकुंड दरम्यान सुरू असलेल्या कामावर प्रश्नचिन्ह; ठेकेदार व पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फटका नागरिकांना
पालघर शहरातील रस्ते कामामुळे नागरिक त्रस्त! रिलायन्स मॉल ते गणेशकुंड दरम्यान सुरू असलेल्या कामावर प्रश्नचिन्ह; ठेकेदार व पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फटका नागरिकांना 📍 पालघर | 03 जून 2026 पालघर शहरातील रिलायन्स मॉल ते गणेशकुंड परिसरातील रस्त्याचे काम सध्या सुरू असून, या कामामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. सकाळपासून झालेल्या पावसामुळे रस्त्यावरील परिस्थिती…
शिरगाव बीचवरील घोडागाडी व्यवसायावर बंदी; गरीब कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर..
शिरगाव बीचवरील घोडागाडी व्यवसायावर बंदी; गरीब कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर.. पालघर, अर्पिता तिवारी दि. 31 मे. शिरगाव समुद्रकिनाऱ्यावर मागील 20 वर्षांहून अधिक काळ घोडागाडी (टांगा) चालवून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या स्थानिक घोडागाडी चालकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. सातपाटी पोलीस स्टेशनच्या निर्देशानुसार शिरगाव बीच परिसरात घोडागाडी व्यवसाय बंद करण्यात आल्याची माहिती स्थानिक चालकांनी दिली आहे. …
पालघर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; २४ तासांत चोरीचा गुन्हा उघड, आरोपी जेरबंद..
पालघर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; २४ तासांत चोरीचा गुन्हा उघड, आरोपी जेरबंद.. पालघर, दि. १७ मे : पालघर जिल्हा पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या तत्परता, तांत्रिक कौशल्य आणि प्रभावी तपासाची झलक दाखवत अवघ्या २४ तासांच्या आत सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या आरोपीला अटक करून लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे पालघर पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत…
महिलांच्या आरोग्यासाठी स्तुत्य उपक्रम — बोईसरमध्ये गर्भाशय मुख कर्करोग तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद.
महिलांच्या आरोग्यासाठी स्तुत्य उपक्रम — बोईसरमध्ये गर्भाशय मुख कर्करोग तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद. बोईसर येथे महिलांच्या आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि गर्भाशय मुख कर्करोगाचे वेळीच निदान व्हावे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत तपासणी शिबिरास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रोटरी क्लब ऑफ पालघर, रोटरी क्लब ऑफ मुलुंड आणि वंजारी समाज हितवर्धक मंडळ, बोईसर यांच्या संयुक्त…
भीषण गर्मी में निकले थे पहाड़, जाम में ही बीत गई छुट्टी; 72 घंटे में शिमला पहुंची 72,000 गाड़ियां; वीकेंड की सता रही चिंता
उत्तर भारत के कई इलाके इस समय में तंदूर की भट्टी जैसे लग रहे है. दोपहरे के समय आसमान से आग बरस रही है. लागातार बढ़ती भीषण गर्मी से राहत पाने के लिए लोग पहाड़ी इलाकों का रुख कर रहे हैं. इस बीच पिछले कुछ दिनों में भीषण गर्मी से बचने के लिए पर्यटक हिमाचल…
सूरसंगम रोटरी काराओके गायन स्पर्धेला पालघरमध्ये उदंड प्रतिसाद; चार गटांतील विजेत्यांचा गौरव सर्वच गटांतील स्पर्धकांनी जुन्या-नव्या गाण्यांचे एकापेक्षा एक सरस सादरीकरण करून उपस्थित रसिकांची मने जिंकली.तज्ज्ञ परीक्षकांचे परीक्षण व निकाल:- या स्पर्धेचे मुख्य परीक्षक म्हणून प्रसिद्ध डॉक्टर भावेश पाटील आणि प्राजक्ता नामजोशी यांनी काम पाहिले. त्यांनी स्पर्धकांच्या सूर, ताल, लय आणि सादरीकरणाचे अचूक मूल्यमापन करून…
Ola, Uber आणि Rapido बाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सर्वसामान्यनावर काय परिणाम?
Ola, Uber आणि Rapido बाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सर्वसामान्यनावर काय परिणाम? महाराष्ट्र सरकारने राज्यात सुरू असलेल्या अनधिकृत बाईक टॅक्सी सेवांविरोधात कठोर भूमिका घेत मोठा निर्णय जाहीर केला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी पोलिसांच्या सायबर क्राइम विभागाला ओला, उबर आणि रॅपिडो (Ola, Uber, Rapido) यांसारख्या अॅप-आधारित कंपन्यांकडून चालवल्या जाणाऱ्या बेकायदेशीर बाईक टॅक्सी…



