“जनतेचा विश्वास माझी ताकद” “जनता का भरोसा मेरी पहचान

“जनतेचा विश्वास माझी ताकद”

“जनता का भरोसा मेरी पहचान”

अस्सलाम वालेकुम

जय हिंद 🇮🇳 | जय महाराष्ट्र. 🙏

मैं जावेद लूलानिया,

माजी नगरसेवक आणि पालघर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवार म्हणून

आपल्या सर्वांच्या सेवेसाठी उभा आहे।

माझं उद्दिष्ट एकच आहे

पालघर शहराचा सर्वांगीण विकास आणि जनतेला न्याय.

पाणी, रस्ते, गटार, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सुविधा आणि शिक्षण

या प्रत्येक क्षेत्रात बदल घडवणं माझी जबाबदारी असेल।

मैं जनता से वादा करता हूँ,अगर आप सबका भरोसा और आशीर्वाद मिला,तो पालघर नगरपरिषद क्षेत्र में हर नागरिक की सेवा ईमानदारी और जवाबदारी से करूंगा।

आपका एक-एक वोट मेरे लिए अमानत है,

और मैं वादा करता हूँ कि उस भरोसे को टूटने नहीं दूंगा।

माझी निशाणी (चिन्ह) लवकरच आपल्यासमोर येईल,

आणि त्यावेळी माझी विनंती असेलआपला बहुमूल्य मत मला द्या,

मला बहुमताने विजयी करा,आणि माझ्यासोबत एक नवा पालघर घडवूया।

ओबीसी समाज, मायनॉरिटी आणि पालघरचे सर्व नागरिक माझे भाऊ-बहिण आहेत।

आपण दिलेला प्रत्येक मत हा विकासाच्या दिशेने एक पाऊल असेल

आपका अपना / आपला स्वतचा

जावेद लूलानिया 

(माजी नगरसेवक / संभाव्य उमेदवार — नगराध्यक्ष, पालघर नगरपरिषद)

 

जय हिंद 🇮🇳 | जय महाराष्ट्र.🌺

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *