अस्सलाम वालेकुम आणि जय हिंद, जय महाराष्ट्र 🙏
हर नागरिक को यह जानना जरूरी है कि नगरपरिषद (Municipal Council) केवल इमारत नहीं है यह जनता की सेवा और शहर के विकास का केंद्र है।
यहीं से तय होता है कि हमारे शहर में कौन सा रस्ता बनेगा,कहां पानी की व्यवस्था सुधरेगी, और स्वच्छता कितनी बेहतर होगी।
नगरपरिषद ही शहराचं हृदय असतं.तीच शहराचं नियोजन करते रस्ते, गटार, कचरा व्यवस्थापन, पाण्याचा पुरवठा,रोजगार निर्मिती, बाजारपेठ, आरोग्य सुविधा आणि शाळा यांसारख्या गोष्टींची जबाबदारी नगरपरिषदेवर असते.
लेकिन सवाल यह है कि ये सारी सुविधाएं जनता तक पहुँच रही हैं या नहीं?
क्या जनता को स्वच्छता, पानी और सड़कें मिल रही हैं?
या फिर केवल फाईल और कागज़ों में काम पूरे दिखाए जाते हैं?
शहरातील नागरिकांना विचारावं लागतं आपण कर भरतो, पण त्याचा उपयोग खरोखर होत आहे का?
गटाराचं पाणी रस्त्यावर वाहतं, कचरा साचलेला असतो,म्हणजेच नगरपरिषद आपली जबाबदारी नीटपणे पार पाडते आहे का?
अब बात करते हैं नगरसेवक आणि नगरसेविका की ये सिर्फ पद नहीं है, बल्कि जनता और प्रशासन के बीच की कड़ी है।
एक सच्चा नगरसेवक वही है जो जनता की समस्या को अपनी समस्या समझे,और नगरपरिषद से जवाब मांगे।
नगरसेवक म्हणजे जनतेचा प्रतिनिधी. त्याचं काम फक्त भाषण देणं नाही,तर आपल्या विभागातील रस्ते, गटार, दिवे, शाळा आणि आरोग्य व्यवस्था नीट चालते की नाही, हे पाहणं आहे. जनतेचा प्रश्न प्रशासनापर्यंत पोचवणं हीच खरी सेवा आहे.
अगर नगरसेवक ईमानदार होंगे, तो शहर का हर कोना सुधर सकता है। और अगर नगरपरिषद जवाबदेह होगी, तो जनता को न्याय जरूर मिलेगा।
शहराचं भविष्य चांगलं बनवायचं असेल, तर प्रत्येक मतदाराने जागरूक व्हायला हवं. ईमानदार आणि शिक्षित प्रतिनिधींनाच संधी दिली पाहिजे.
मी जावेद लूलानिया (माजी नगरसेवक) जनतेला एकच सांगू इच्छितो आपला शहर आपल्यावर आहे,आणि बदल करायचा असेल, तर एकत्र यायला हवं.
आपका अपना / आपला स्वतःचा,
जावेद लूलानिया
(माजी नगरसेवक / पूर्व नगरसेवक)
संभाव्य उमेदवार नगराध्यक्ष, पालघर नगर परिषद
जय हिंद, जय महाराष्ट्र 🇮🇳



