नगरपरिषद आणि नगरसेवक जनतेसाठी जबाबदारी की ओळख / जनता के हक्क की पहचान

अस्सलाम वालेकुम आणि जय हिंद, जय महाराष्ट्र 🙏 हर नागरिक को यह जानना जरूरी है कि नगरपरिषद (Municipal Council) केवल इमारत नहीं है यह जनता की सेवा और शहर के विकास का केंद्र है। यहीं से तय होता है कि हमारे शहर में कौन सा रस्ता बनेगा,कहां पानी की व्यवस्था सुधरेगी, और स्वच्छता कितनी बेहतर…

Read More

पालघर कचेरी रोडवरील बेकायदेशीर पार्किंगचा सवाल…

17 ऑक्टोबर 2025 पालघर प्रतिनिधी : जावेद मजीद लूलानिया. जिल्हा अध्यक्ष — महाराष्ट्र शिव वाहतूक सेना, पालघर पालघर कचेरी रोड परिसरात दररोज बेकायदेशीर वाहन उभी करण्याचे प्रकार वाढत आहेत.  अलीकडेच रसम हॉटेल तसेच वसई विकास बँक समोर 5050 नंबरची काळ्या रंगाची गाडी रस्त्याच्या अगदी मधोमध उभी करून चालक निघून गेल्याचा प्रकार स्थानिक नागरिकांनी पाहिला….

Read More

जिल्हा परिषद पालघरच्या दिव्यांग सक्षमीकरण कार्यशाळेचे आयोजन

दिनांक 16/10/2025 जिल्हा परिषद पालघर दिव्यांगांसाठी कल्याणकारी योजना राबवणे ही आपली जबाबदारी – जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड “दिव्यांग हे ‘अक्षम’ नाहीत, तर ‘विशेष सक्षम’ आहेत. दिव्यांगांसाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवणे ही प्रत्येक अधिकाऱ्याची सामाजिक जबाबदारी आहे. शासकीय अधिकारी म्हणून दिव्यांगांप्रती आपली संवेदनशीलता वाढवली पाहिजे. त्यांना सन्मानाने वागणूक देणे आणि त्यांच्या हक्कांविषयी समाजात जागरूकता…

Read More

सरावली ग्रामपंचायतीत सत्तेची गुंडशाही! — उपसरपंच शुभम वडेचा ‘लोकशाही’वर हल्ला; लिपिक संकेत सावंतवर बेदम मारहाण — प्रशासन गप्प का?

प्रतिक मयेकर, पालघर बोईसर| सरावली ग्रामपंचायतीच्या पायाभूत रचनेत लोकशाही हा पाया असतो, पण ६ ऑक्टोबर २०२५ रोजी सरावलीत जे घडलं, त्याने हा पाया हादरून गेला. सत्तेच्या खुर्चीवर बसलेला भाजपचा पदाधिकारी आणि सरावली ग्रामपंचायतीचा उपसरपंच शुभम वडे याने अधिकाराच्या नशेत उन्मत्त होऊन ग्रामपंचायतीतील लिपिक संकेत सावंत याच्यावर उघडपणे हल्ला केला, मारहाण केली, आणि सरकारी कार्यालयच रणांगण…

Read More

*कुडूस शहरांमधील एक ज्येष्ठ जाणकार समाजसेवक हरपला….

पालघर नागरिक न्यूज कुडूस रिपोर्टर… अमीन मेमन . *पालघर जिल्ह्यातील कुडूस शहराचे कायमचे रहिवाशी रिजवान जी पटेल चाचा प्रेमाने लोक त्यांना(बाल चाचा) म्हणत होते. रिजवानजी पटेल चाचा यांची सर्वधर्मामध्ये कायम प्रेम संबंध कसे टिकून राहतील व आपल्या शहरांमध्ये जातीय सलोखा कायम राहील याचे ध्यान ते कायमच ठेवायचे. कोणत्याही जाती बिराजदार चा व्यक्ती कोणत्याही कारणाने अडचणीत…

Read More

ना धर्म, ना जात – फक्त माणुसकी : मुकर्रम खान यांचा उपक्रम

पालघर जिल्ह्यात मोफत डेड बॉडी फ्रीझरची सुविधा प्रतिक मयेकर आजचा समाज वेगाने बदलत आहे. जीवनाच्या शर्यतीत माणसामाणसातील नाती सैल होत चालली आहेत. धर्म, जात, पंथ यांच्या नावाने माणसामाणसांत भिंती उभ्या राहत आहेत. अशा परिस्थितीत एखादी व्यक्ती केवळ माणुसकी हेच आपलं धर्म मानून नि:स्वार्थ सेवा करत असेल, तर ती गोष्ट निश्चितच कौतुकास्पद ठरते. पालघर जिल्ह्यातील समाजसेवक…

Read More

Palghar Update: पालघर आणि मनोरमध्ये खुलेआम गुटखा विक्री!

पालघर नागरिक ब्रेकिंग न्यूज: मनोर – पालघर जिल्हा, दिनांक : 23 सप्टेंबर 2025 स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनुसार, मनोर आणि पालघर परिसरात गुटखा विक्री जोरात सुरू आहे, जरी राज्यात गुटखाची पूर्ण बंदी आहे. विशेष माहितीमुळे समोर आले आहे की: मनोर: सोहेल, गुटखावालांचा शार्प शूटर अरफात भाई, पालघर: दिलावर नावाचा माफिया दोन्ही माफिया खुलेआम सांगत आहेत की, “पोलीस…

Read More

सफाळा बाजारपेठेत रविवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग

पालघर नागरिक ब्रेकिंग न्यूज  दिनांक : 21 सप्टेंबर 2025 सफाळा बाजारपेठेत रविवारी पहाटेच्या सुमारास भीषण आगीची दुर्घटना घडली असून तब्बल ६ दुकाने जळून खाक झाली आहेत. अचानक लागलेल्या या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दुकानदारांनी व्यवसायासाठी ठेवलेला माल, रोख रक्कम, इलेक्ट्रॉनिक वस्तू व खाद्यपदार्थ क्षणार्धात जळून खाक झाले. घटनेनंतर व्यापारी वर्गात भीतीचे व असंतोषाचे…

Read More

बोईसरचा काळा चेहरा उघड – पोलिसांच्या धाडसी कारवाईत हॉटेलमधील वेश्याव्यवसाय उघडकीस

पालघर : पालघर जिल्ह्यातील बोईसर हे औद्योगिक शहर म्हणून नावारूपाला येत असतानाच, त्याच बोईसरच्या नवापुर नाक्याजवळील सहारा हॉटेल एन्क्लेव्हच्या अंधाऱ्या खोलीत चालणारा देहविक्रीचा घाणेरडा बाजार पोलिसांनी उघड केला आहे. या कारवाईनंतर पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे की, विकासाच्या गोंगाटात काही प्रवृत्ती समाजाच्या प्रतिष्ठेवर गंज लावणाऱ्या आहेत आणि त्यांचा डामडौल फक्त पैशाच्या जोरावर चालतो. गुप्त माहितीच्या…

Read More

Navratri 2025 Colors List: शारदीय नवरात्रीत कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे परिधान करावेत, जाणून घ्या नवरात्रीच्या नऊ दिवसांचे रंग…

नवरात्रीचा पावन सण यंदा २२ सप्टेंबर २०२५, सोमवारपासून सुरू होत आहे आणि याचा समारोप २ ऑक्टोबर २०२५, गुरुवारी विजयादशमीच्या दिवशी होईल. यंदा नवरात्रीची नवमी १ ऑक्टोबरला साजरी केली जाईल तर अष्टमी ३० सप्टेंबरला साजरी केली जाईल. नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी माता दुर्गेच्या वेगवेगळ्या स्वरूपाची पूजा-अर्चना केली जाते. याशिवाय प्रत्येक दिवसाचा एक खास रंग असतो. अनेक लोक…

Read More