ठळक बातम्या

Javed Lulania

    आज शिक्षक दिनानिमित्त निबंध लेखनासाठी शाळेत सर्व मित्रांसोबत आणि मुख्याध्यापकांसोबत चि. अमन यादवने आनंदाने वेळ घालवला.

    💐 अत्यंत दुःखद घटना… भावपूर्ण श्रद्धांजली 💐 आज शिक्षक दिनानिमित्त निबंध लेखनासाठी शाळेत सर्व मित्रांसोबत आणि मुख्याध्यापकांसोबत चि. अमन यादवने आनंदाने वेळ घालवला. मुख्याध्यापकांसोबत आणि वर्गमित्रांसोबत एकत्र फोटो काढून काही क्षणांतच तो मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. आपल्या टेंभोडे गावातील पद्मनाभ स्वामी मंदिराजवळ आपल्या कुटुंबासह भाड्याने वास्तव्यास असलेला आणि जिल्हा परिषद…

    Read More

      पालघर.:रुग्णालयातील मारहाण प्रकरणानंतर शिवसेनेची पालघरमध्ये मोठी कारवाई! ७ पदाधिकाऱ्यांचे निलंबन; राहुल घरतला पोलीस कोठडी.

      पालघर नागरिक ब्रेकिंग न्यूज पालघर.:रुग्णालयातील मारहाण प्रकरणानंतर शिवसेनेची पालघरमध्ये मोठी कारवाई! ७ पदाधिकाऱ्यांचे निलंबन; राहुल घरतला पोलीस कोठडी. पालघर येथील रिलीफ हॉस्पिटलमध्ये डॉक्टर व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या कथित गैरवर्तन, शिवीगाळ आणि मारहाणीच्या प्रकरणाला आता मोठे राजकीय वळण मिळाले आहे.या प्रकरणात पालघर पोलिसांनी १७ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, शिवसेना पालघर शहरप्रमुख राहुल रामदास घरत पोलिसांना…

      Read More

        पालघर : फलाही तंजीम के राशन वितरण पर उठे सवाल; जावेद लुलानिया ने कहा मदद हो, लेकिन गरीब की इज्जत और हिसाब भी जरूरी मस्जिद ट्रस्टियों की जिम्मेदारी मस्जिद तक या पूरे गांव के फैसलों तक? सामाजिक नेतृत्व और जवाबदेही पर भी उठाए सवाल

        पालघर : फलाही तंजीम के राशन वितरण पर उठे सवाल; जावेद लुलानिया ने कहा मदद हो, लेकिन गरीब की इज्जत और हिसाब भी जरूरी मस्जिद ट्रस्टियों की जिम्मेदारी मस्जिद तक या पूरे गांव के फैसलों तक? सामाजिक नेतृत्व और जवाबदेही पर भी उठाए सवाल   पालघर | 05 सितंबर 2026. ईद-ए-मिलादुन्नबी ﷺ के अवसर पर…

        Read More

          पालघर :कर्तव्याच्या ठिकाणीच सरप्राईज वाढदिवस; पोलीस निलेश पाटील यांचा पालघर नागरिक परिवाराकडून अनोखा सन्मान 🎂💐

          पालघर :कर्तव्याच्या ठिकाणीच सरप्राईज वाढदिवस; पोलीस निलेश पाटील यांचा पालघर नागरिक परिवाराकडून अनोखा सन्मान 🎂💐 पालघर हुतात्मा चौकात वाहतूक नियंत्रण करत असतानाच केक कापून केला वाढदिवस साजरा. पालघर | ४ सप्टेंबर २०२६ पालघर शहरातील वर्दळीच्या हुतात्मा चौकात वाहतूक नियंत्रणाची ड्युटी बजावत असलेले पोलीस निलेश पाटील यांचा वाढदिवस यंदा काहीसा वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. विशेष…

          Read More

            पालघर जिल्ह्यातून महिलांच्या सुरक्षेबाबत एक गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे.

            पालघर नागरिक ब्रेकिंग न्यूज  पालघर: अर्पिता तिवारी. पालघर जिल्ह्यातून महिलांच्या सुरक्षेबाबत एक गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. डहाणू-बोरीवली मेमू ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या २० वर्षीय कॉलेज विद्यार्थिनीवर चालत्या ट्रेनमध्ये अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, १ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ५ वाजून २० मिनिटांनी ही तरुणी मेमू ट्रेनने प्रवास करत होती….

            Read More

              पालघर नगरपरिषदेचे नगरसेवक चंद्रशेखर वडे यांनी बोर्डासमोर सुरू असलेल्या नियमबाह्य कामाची घेतली दखल!

              पालघर नगरपरिषदेचे नगरसेवक चंद्रशेखर वडे यांनी बोर्डासमोर सुरू असलेल्या नियमबाह्य कामाची घेतली दखल!   मस्जिद गल्लीतील गटार कामावर प्रश्नचिन्ह; गटारातील पाणी न काढताच पाइप बसवण्याचा प्रयत्न, पंचनामा करून काम थांबवले.. पालघर नगरपरिषद हद्दीतील मस्जिद गल्ली परिसरात रस्त्याच्या काँक्रिटीकरणासोबत सुरू असलेल्या गटाराच्या कामात गंभीर निष्काळजीपणा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. गटारामध्ये पाणी साचलेले असतानाच संबंधित कंत्राटदाराकडून…

              Read More

                Aarey Drugs कंपनीच्या घातक प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त; वारंवार गुन्हे दाखल तरीही MPCB ची कारवाई केवळ कागदावरच? बातमी दाबण्यासाठी ‘प्रसाद’

                Aarey Drugs कंपनीच्या घातक प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त; वारंवार गुन्हे दाखल तरीही MPCB ची कारवाई केवळ कागदावरच? बातमी दाबण्यासाठी ‘प्रसाद’ वाटल्याचाही आरोप!   बोईसर / तारापूर (विशेष प्रतिनिधी): युसुफ सय्यद.   तारापूर एमआयडीसी (बोईसर) मधील Aarey Drugs & Pharmaceuticals Limited या कंपनीकडून होणाऱ्या घातक प्रदूषणामुळे स्थानिक नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. कंपनीमध्ये तयार होणाऱ्या अतिघातक रासायनिक…

                Read More

                  गणेशोत्सवापूर्वी पालघर जिल्ह्यातील रस्ते दुरुस्तीचा आढावा; आमदार राजेंद्र गावित यांचे PWD अधिकारी आणि कंत्राटदारांना तात्काळ कामाचे निर्देश

                  गणेशोत्सवापूर्वी पालघर जिल्ह्यातील रस्ते दुरुस्तीचा आढावा; आमदार राजेंद्र गावित यांचे PWD अधिकारी आणि कंत्राटदारांना तात्काळ कामाचे निर्देश खराब रस्ते व खड्डे तातडीने बुजवा; कामाच्या ठिकाणी माहिती फलक लावणे बंधनकारक आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील रस्त्यांची दुरवस्था दूर करून नागरिकांना सुरक्षित व सुरळीत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पालघरचे आमदार राजेंद्र गावित यांनी गुरुवारी शासकीय विश्रामगृह…

                  Read More

                    अपघातांना आळा, गोवंशाला सुरक्षित निवारा; पालघर जिल्ह्यात विशेष मोहीम

                    जिल्हा परिषद पालघर अपघातांना आळा, गोवंशाला सुरक्षित निवारा; पालघर जिल्ह्यात विशेष मोहीम मोकाट गायी-बैलांच्या मालकांना दोन दिवसांची मुदत; त्यानंतर गोवंश गोशाळेत सुपूर्द करणार रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या गोवंशामुळे होणारे अपघात रोखतानाच गोवंशाला सुरक्षित निवारा मिळावा, यासाठी पालघर जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. प्रशासन, गोशाळा, गोरक्षक, पोलीस, स्वयंसेवी संस्था आणि सीएसआर संस्थांच्या समन्वयातून ही मोहीम राबविण्यात…

                    Read More

                      महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी प्रवेशिका 25 सप्टेंबर पर्यंत सादर करावी

                      महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी प्रवेशिका 25 सप्टेंबर पर्यंत सादर करावी   पालघर, दि.२ सप्टेंबर २०२६ : महाराष्ट्राच्या समृद्ध नाट्यपरंपरेला नवी ऊर्जा देणाऱ्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेचे बिगुल वाजले असून, विविध नाट्य संस्थांना स्पर्धेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दि. १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू होणाऱ्या हौशी मराठी, हिंदी, संगीत व…

                      Read More