पालघरच्या तलासरीतील धक्कादायक घटना: निर्जन डाक बंगल्यात तरुणीवर सामूहिक अत्याचार; तलासरी पोलिसांकडून आरोपींना बेड्या, फॉरेन्सिक पथकाकडून घटनास्थळाची पाहणी.
पालघरच्या तलासरीतील धक्कादायक घटना: निर्जन डाक बंगल्यात तरुणीवर सामूहिक अत्याचार; तलासरी पोलिसांकडून आरोपींना बेड्या, फॉरेन्सिक पथकाकडून घटनास्थळाची पाहणी. पालघर / तलासरी | तलासरी परिसरातील धक्कादायक प्रकार: पालघर जिल्ह्यातील तलासरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आपल्या मित्रासोबत महामार्गावर थांबलेल्या एका १९ वर्षीय तरुणीला दुचाकीवरून आलेल्या ६ जणांनी…



