सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा दूध,पनीर, वेगवेगळ्या पदार्थांतील भेसळीनंतर आता तुकाराम मुंढेंनी (Tukaram mundhe) आपला मोर्चा खाद्य तेलाकडे वळवला आहे. आम्ही ‘सेव्ह फूड सेव्ह ड्रग सेव्ह महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत काम करत आहोत. त्याच अनुषंगाने पुढची महत्वाची ऑर्डर काढत आहोत, एडिबलं ऑईलबद्दल हा आदेश असल्याचे सांगत…



