घराघरात जाऊन मतदारांचे मॅपिंग करा; BLO अधिकाऱ्यांना कडक सूचना
घराघरात जाऊन मतदारांचे मॅपिंग करा; BLO अधिकाऱ्यांना कडक सूचना मतदार यादी अधिक अचूक व अद्ययावत करण्यासाठी 130 पालघर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री. शेंडगे यांनी सर्व BLO (Booth Level Officer) यांना घराघरात जाऊन मतदारांचे मॅपिंग करण्याचे कडक निर्देश दिले आहेत.व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत एका ठिकाणी कॅम्प लावून काम करण्याऐवजी प्रत्येक BLO ने आपल्या कार्यक्षेत्रातील…



