ठळक बातम्या

Javed Lulania

    पालघर :: गुटखा, अमली पदार्थांच्या कथित विक्रीविरोधात प्रिया कुलकर्णी यांचे आमरण उपोषण;

    पालघर :: गुटखा, अमली पदार्थांच्या कथित विक्रीविरोधात प्रिया कुलकर्णी यांचे आमरण उपोषण;   29 सप्टेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन मुख्य पुरवठादार, होलसेल विक्रेते आणि संपूर्ण पुरवठा साखळीची चौकशी करण्याची मागणी पालघर | 28 सप्टेंबर 2026 पालघर जिल्ह्यात गुटखा, पान मसाला, मिश्रित तंबाखू तसेच गांजा, चरस, ब्राऊन शुगर, गावठी दारू आणि इतर अमली पदार्थांच्या कथित अवैध विक्री,…

    Read More

      भाजपा नेते संतोष जनाठे यांच्या संपर्क कार्यालयाचे मस्तान नाका मनोर येथे शुभारंभ

      भाजपा नेते संतोष जनाठे यांच्या संपर्क कार्यालयाचे मस्तान नाका मनोर येथे शुभारंभ आज २५ सप्टेंबर २०२६ रोजी पालघर तालुक्यातील मस्तान नाका मनोर येथे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश चिटणीस श्री. संतोष जनाठे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.भारतीय जनता पार्टीचे श्रद्धास्थान आणि एकात्म मानववादाचे प्रणेते श्रद्धेय पंडित दीनदयाळ उपाध्यायजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून…

      Read More

        रविवार को भी खुलेंगे बैंक, हड़ताल से पहले सरकार का बड़ा फैसला

        रविवार को भी खुलेंगे बैंक, हड़ताल से पहले सरकार का बड़ा फैसला   बैंक यूनियनों की ओर से तीन दिन की बैंक हड़ताल के मद्देनजर केंद्र सरकार ने बड़ा फैसला लिया है. वित्त मंत्रालय ने बड़ा कदम उठाते हुए रविवार 27 सितंबर को सभी सार्वजनिक क्षेत्र के बैंकों और क्षेत्रीय ग्रामीण बैंकों को खुला रखने…

        Read More

          डहाणू तालुक्यात दूध वाहतूक करणारा टँकर उलटला; महामार्गावर दुधाचा महापूर, दूध गोळा करण्यासाठी नागरिकांची गर्दी

          डहाणू तालुक्यात दूध वाहतूक करणारा टँकर उलटला; महामार्गावर दुधाचा महापूर, दूध गोळा करण्यासाठी नागरिकांची गर्दी डहाणू, 21 सप्टेंबर 2026 | पालघर प्रतिनिधी — जावेद लुलानिया मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील तवा गावाच्या हद्दीत दूध वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. अपघातानंतर टँकर रस्त्याच्या कडेला उलटला आणि त्यामधून मोठ्या प्रमाणात दूध बाहेर पडल्याने…

          Read More

            उल्हासनगरमध्ये ४० लाखांची जबरी चोरी; ठाणे शहर गुन्हे शाखेची २४ तासांत मोठी कारवाई, सहा आरोपी अटकेत ३६ लाख ४४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत.

            उल्हासनगरमध्ये ४० लाखांची जबरी चोरी; ठाणे शहर गुन्हे शाखेची २४ तासांत मोठी कारवाई, सहा आरोपी अटकेत ३६ लाख ४४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत.   बँकेत ४० लाख रुपये भरण्यासाठी जात असलेल्या कर्मचाऱ्यांवर पाळत ठेवून मारहाण; दोन मोटारसायकलींवरून आलेल्या आरोपींनी रोकड असलेली बॅग हिसकावली.   उल्हासनगर परिसरात बँकेत ४० लाख रुपये भरण्यासाठी जात असलेल्या दोन कर्मचाऱ्यांना अडवून…

            Read More

              पालघरमध्ये वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर हेल्मेट जनजागृती अभियान; नगरसेवक राहुल प्रकाश पाटील यांच्या पुढाकाराने वाहनचालकांना रस्ता सुरक्षेचा संदेश..

              पालघरमध्ये वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर हेल्मेट जनजागृती अभियान; नगरसेवक राहुल प्रकाश पाटील यांच्या पुढाकाराने वाहनचालकांना रस्ता सुरक्षेचा संदेश.. पालघर, 21 सप्टेंबर 2026 | पालघर प्रतिनिधी — जावेद लुलानिया. पालघर शहरात सातत्याने होत असलेल्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहनचालक आणि नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. याच उद्देशाने 20 सप्टेंबर 2026 रोजी आंबेडकर चौक,…

              Read More

                पालघर : आर्यन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी शुद्ध व थंड पाण्याची सुविधा; RO प्लांट व वॉटर कूलर प्रकल्पाचे लोकार्पण.

                पालघर : आर्यन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी शुद्ध व थंड पाण्याची सुविधा; RO प्लांट व वॉटर कूलर प्रकल्पाचे लोकार्पण. रोटरी, इनर व्हील, इंटरॅक्ट क्लब व आर्यन एज्युकेशन सोसायटीचा संयुक्त उपक्रम; सुमारे १,००० विद्यार्थ्यांना मिळणार लाभ.पालघर : आर्यन इंग्लिश स्कूल येथील सुमारे १,००० विद्यार्थ्यांना शुद्ध आणि थंड पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने उभारण्यात आलेल्या RO प्लांट व…

                Read More

                  पालघर जिल्ह्यातील गणेशोत्सवाचा सांस्कृतिक ठेवा आता डिजिटल

                  पालघर जिल्ह्यातील गणेशोत्सवाचा सांस्कृतिक ठेवा आता डिजिटल युनेस्कोच्या दिशेने लोकसहभागाची मोहीम नागरिकांनी ‘Bappa.org’वर आठवणी, परंपरा आणि लोककलेचे दस्तऐवजीकरण कराव . जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड   पालघर, दि. २० सप्टेंबर २०२६ : पालघर जिल्ह्याच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या गणेशोत्सवातील विविध प्रथा, लोककला आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांचे आता डिजिटल दस्तऐवजीकरण करण्यात येणार आहे. राज्यातील गणेशोत्सवाला युनेस्कोच्या…

                  Read More

                    शिरगाव मांगेलआळी परिवाराचा समाजोपयोगी उपक्रम; गणेश विसर्जनासाठी विनामूल्य होडीसेवा व मनुष्यबळ उपलब्ध

                    शिरगाव मांगेलआळी परिवाराचा समाजोपयोगी उपक्रम; गणेश विसर्जनासाठी विनामूल्य होडीसेवा व मनुष्यबळ उपलब्ध   पालघर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत शिरगाव मांगेलआळी परिवारातर्फे गणेशमूर्ती विसर्जनासाठी समुद्रात विनामूल्य होडीसेवा तसेच आवश्यक मनुष्यबळाची सेवा उपलब्ध करून देण्यात आली. या उपक्रमाच्या माध्यमातून गणेशभक्तांना सुरक्षित व सुलभ पद्धतीने बाप्पाचे विसर्जन करता यावे, हा उद्देश ठेवण्यात आला.गणेश विसर्जनाच्या दिवशी पालघर…

                    Read More

                      पालघर में माहीम रोड और सातपाटी रोड पर आवारा पशुओं का जमावड़ा; गंदगी और ट्रैफिक की समस्या गंभीर

                      पालघर में माहीम रोड और सातपाटी रोड पर आवारा पशुओं का जमावड़ा; गंदगी और ट्रैफिक की समस्या गंभीर पालघर |रिपोर्टर – अर्पिता तिवारी पालघर शहर के माहीम रोड और सातपाटी रोड पर आवारा पशुओं का जमावड़ा लगातार नागरिकों के लिए परेशानी का कारण बना हुआ है। गाय और भैंस जैसे पशु रोजाना मुख्य सड़क पर…

                      Read More