ठळक बातम्या

तुकाराम मुंढेंमुळे मिठाई व्यावसायिकांना भरली धडकी; मुंबईत खवा आणि दुग्धजन्य पदार्थांवर FDA ची धडक कारवाई!

तुकाराम मुंढेंमुळे मिठाई व्यावसायिकांना भरली धडकी; मुंबईत खवा आणि दुग्धजन्य पदार्थांवर FDA ची धडक कारवाई! अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यात भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात सुरू केलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत मुंबईतील अनेक मिठाई दुकाने, खवा साठवण केंद्रे आणि दुग्धजन्य पदार्थ विक्री आस्थापनांवर धडक कारवाई केली. या कारवाईत मोठ्या प्रमाणात संशयित व निकृष्ट दर्जाचा खवा…

Read More

गुजरात मेल में चेन पुलिंग और मारपीट का मामला; पालघर स्टेशन पर 20 मिनट तक रुकी ट्रेन..

पालघर : गुजरात मेल में चेन पुलिंग और मारपीट का मामला; पालघर स्टेशन पर 20 मिनट तक रुकी ट्रेन.. पालघर | जावेद लुलानिया.. 16 जून को गुजरात मेल एक्सप्रेस में हुए विवाद और चेन पुलिंग की घटना को लेकर नई जानकारी सामने आई है। प्रत्यक्षदर्शियों के अनुसार, ट्रेन के दिव्यांग (Handicap) डिब्बे में यात्रा कर…

Read More

पालघरमध्ये गुटखा माफियांवर पोलिसांचा मोठा प्रहार; वाहनासह 51 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त! 

पालघरमध्ये गुटखा माफियांवर पोलिसांचा मोठा प्रहार; वाहनासह 51 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त!  पालघर | जावेद लुलानिया पालघर जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा तस्करीविरोधात पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत वाहनासह तब्बल 51 लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे गुटखा तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली असून जिल्ह्यातील अवैध गुटखा रॅकेटवर मोठा आघात झाल्याचे मानले जात…

Read More

पालघर पोलिसांची मोठी कामगिरी; कोयता हल्ला प्रकरणातील आरोपीला पकडत वाचवला जीव.

पालघर पोलिसांची मोठी कामगिरी; कोयता हल्ला प्रकरणातील आरोपीला पकडत वाचवला जीव. पालघर | जावेद लुलानिया. पालघर शहरातील तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला करून फरार झालेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि पालघर पोलिसांनी अवघ्या काही तासांत ताब्यात घेत मोठे यश मिळवले आहे. विशेष म्हणजे आरोपी स्वतःचे जीवन संपविण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्परता दाखवत त्याला…

Read More

पालघर वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शैक्षणिक वह्यांचे वाटप..!

पालघर वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शैक्षणिक वह्यांचे वाटप..! प्रतिनिधी पालघर  पालघर, दि. १३ जून : महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना आणि जनकल्याण चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर वाहतूक शाखेतील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक वह्या वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला.   या कार्यक्रमाला पालघर वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी व्हटकर साहेब यांची विशेष…

Read More

पालघर पोलिसांची सायबर फसवणूक प्रकरणात मोठी कारवाई; झारखंडमधून आरोपी अटकेत, संपूर्ण रक्कम हस्तगत

पालघर पोलिसांची सायबर फसवणूक प्रकरणात मोठी कारवाई; झारखंडमधून आरोपी अटकेत, संपूर्ण रक्कम हस्तगत   पालघर | जावेद लुलानिया. पालघर पोलिसांनी सायबर गुन्ह्याविरोधात मोठी कारवाई करत जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सअॅप खाते तयार करून नागरिकाची फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना झारखंड राज्यातून अटक केली आहे. विशेष म्हणजे फसवणुकीत गेलेली संपूर्ण रक्कम पोलिसांनी परत हस्तगत करण्यात यश मिळवले आहे….

Read More

शिरगाव किनारपट्टीवर रासायनिक कचऱ्याचा कहर? सरपंच घनश्याम मोरे यांचा गंभीर आरोप; तात्काळ कारवाईची मागणी

शिरगाव किनारपट्टीवर रासायनिक कचऱ्याचा कहर? सरपंच घनश्याम मोरे यांचा गंभीर आरोप; तात्काळ कारवाईची मागणी पालघर | शिरगाव |  शिरगाव ग्रामपंचायत हद्दीतील किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणावर रासायनिक व दुर्गंधीयुक्त औद्योगिक कचरा टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या कचऱ्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा तसेच पर्यावरणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेची…

Read More

स्वातंत्र्याच्या ८० वर्षांत डहाणूत पहिलाच इतिहास; श्रमजीवीच्या आंदोलनानंतर २,१९८ जन्मदाखल्यांचे तात्काळ वाटप!

स्वातंत्र्याच्या ८० वर्षांत डहाणूत पहिलाच इतिहास; श्रमजीवीच्या आंदोलनानंतर २,१९८ जन्मदाखल्यांचे तात्काळ वाटप! प्रशासकीय दिरंगाईमुळे प्रलंबित राहिलेल्या २,१९८ जन्मदाखल्यांचे आदेश तात्काळ मिळावेत या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेने डहाणू तहसीलदार कार्यालयावर छेडलेले ठिय्या आंदोलन ऐतिहासिकदृष्ट्या यशस्वी झाले आहे. संघटनेच्या तीव्र रेट्यापुढे नमते घेत प्रशासनाने आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी सर्वच्या सर्व प्रलंबित जन्मदाखल्यांचे आदेश आंदोलनकर्त्यांच्या हाती सुपूर्द केले. स्वातंत्र्याच्या ८०…

Read More

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळानिमित्त मनोर येथे महाआरती..

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळानिमित्त मनोर येथे महाआरती.. मनोर, पालघर. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळानिमित्त मनोर येथे विशेष महाआरतीचे आयोजन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य लाभावे तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही महाआरती आयोजित करण्यात आली. बुधवार, दिनांक १० रोजी श्री राम मंदिर, बिरसायत भवन, मनोर,…

Read More

नशे के कारोबार पर ठाणे पुलिस का बड़ा प्रहार; 3 करोड़ से अधिक का चरस और ट्रामाडोल कैप्सूल जब्त

नशे के कारोबार पर ठाणे पुलिस का बड़ा प्रहार; 3 करोड़ से अधिक का चरस और ट्रामाडोल कैप्सूल जब्त ठाणे | ठाणे शहर पुलिस की एंटी नारकोटिक्स सेल (मादक पदार्थ विरोधी पथक) ने नशे के कारोबार के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए करीब 3 करोड़ 2 लाख 64 हजार 698 रुपये मूल्य का मादक पदार्थ…

Read More