भारतीय जनता पार्टी केंद्रीय चुनाव समिती तसेच राज्याचे यशस्वी व दूरदर्शी नेतृत्व करणारे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय श्री रवींद्र दादा चव्हाण साहेब यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या सर्व उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन!

१) श्री सुनील विनायक कर्जतकर (विधान परिषद)
२) श्रीमती माधवी नाईक (विधान परिषद)
३) श्री संजय भेंडे (विधान परिषद)
४) श्री विवेक बिपिनदादा कोल्हे(विधान परिषद)
५) श्री प्रमोद शांताराम जठार. (विधान परिषद)
६) डॉ. प्रज्ञा राजीव सावंत (विधान परिषद)
ही उमेदवारांची फळी म्हणजे विकास, सुशासन आणि जनतेच्या विश्वासाचे प्रतीक आहे. भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेवर चालत, महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सर्वच उमेदवार नक्कीच भक्कम योगदान देतील, असा दृढ विश्वास आहे.
विकासाच्या या यात्रेत प्रत्येक उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होवो, हाच विजय संकल्प! 🚩
संतोष आनंदी शिवराम जनाठे
चिटणीस, भाजपा महाराष्ट्र



