पालघर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन सोहळा

पालघर

पालघर शहरातला मुख्य आणि सर्वात जुना गणपती मंडळ म्हणजे जुना पालघर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन सोहळा अतिशय हर्ष उल्हास व पारंपरिक पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणामध्ये काल संपन्न झाला आहे,तसेच त्यावेळेस नेहमीप्रमाणे मंडळातर्फे मंडळाचे अध्यक्ष व त्यांच्या इतर पदाधिकारींच्या तर्फे सालाबाद प्रमाणे बाप्पांची भव्य दिव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात आली व त्यामध्ये *विशेषतः पालघर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकारी आणि सहा पोलीस निरीक्षक श्री. मल्हार थोरात साहेब यांच्या विसर्जनाच्या वेळी मिळालेला विशेष सहकार्या ने आणि दिलेल्या बंदोबस्त मुळे कुठलीही अडचण न येता निर्विघ्नपणे बाप्पाची मूर्ती प्रशासना ने नियोजित केल्या वेळाप्रमाणे रात्री सुमारे 10.30 वाजता विसर्जन करण्यात आली, त्याबद्दल आम्ही सर्व मंडळाचे कार्यकर्ते व पदाधिकारी तर्फे पालघर पोलिस दलाचे हार्दिक अभिनंदन व मनःपूर्वक आभार प्रकट करतो .🙏

One thought on “पालघर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन सोहळा

  1. श्री जावेद भाई दुल्हनिया जी के द्वारा पालघर शहर और जिले की सभी तरह की निष्पक्ष सूचनाओं को सामान्य लोगों तक निरंतर बिना किसी भेदभाव के पहुंचने का निस्वार्थ कार्य कर रहे हैं हम सभी जावेद भाई की इस कार्य के लिए उनका हृदय से अभिनंदन और धन्यवाद करते हैं 🙏💐

Leave a Reply to आशीष शुक्ला Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *