पालघर कचेरी रोडवरील बेकायदेशीर पार्किंगचा सवाल…
17 ऑक्टोबर 2025 पालघर प्रतिनिधी : जावेद मजीद लूलानिया. जिल्हा अध्यक्ष — महाराष्ट्र शिव वाहतूक सेना, पालघर पालघर कचेरी रोड परिसरात दररोज बेकायदेशीर वाहन उभी करण्याचे प्रकार वाढत आहेत. अलीकडेच रसम हॉटेल तसेच वसई विकास बँक समोर 5050 नंबरची काळ्या रंगाची गाडी रस्त्याच्या अगदी मधोमध उभी करून चालक निघून गेल्याचा प्रकार स्थानिक नागरिकांनी पाहिला….



