ठळक बातम्या

पालघर शहराचे भाग अखेर उघडले आहेत.

पालघर नागरिक विशेष रिपोर्ट.

पालघर शहराचे भाग अखेर उघडले आहेत. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 26 तारखेला पालघरला येणार आहेत. मागील किती प्रयत्न, किती तक्रारी, किती फोन आणि किती फॉलोअप नंतर आज पालघरचे भाग (रस्ते) उघडले गेले आहेत.

जे रस्ते इतक्या वर्षांपासून अस्तित्वात नव्हते, ज्यामुळे जनता दररोज त्रास भोगत होती, तेच रस्ते मुख्यमंत्री येणार आहेत म्हणून फक्त 2–3 दिवसांत झपाट्याने तयार होऊ लागले. हेच आज पालघर शहराची खरी परिस्थिती दाखवते.


🚧 रोड रिपेरिंगमुळे संपूर्ण पालघर ट्रॅफिक जाम रस्त्यांची अचानक दुरुस्ती सुरू झाल्यामुळे संपूर्ण पालघरमध्ये मोठा ट्रॅफिक जाम झाला आहे. पोलीस लोकांना थांबवून, गाड्या वळवून, त्रास सहन करून रस्त्यांची मरम्मत होत आहे. जनता गेल्या अनेक महिन्यांपासून “रस्ता नाही, रस्ता नाही” म्हणून मागणी करत होती, तरी काहीच काम सुरू झाले नव्हते.

आता प्रश्न जनतेने विचारायचा आहे.एक महिना जनता ओरडत होती “रस्ता नाही!”
कुणी ऐकून घेतलं नाही…
पण मुख्यमंत्री येणार हे कळताच एका दिवसात रस्ता तयार करायला सुरुवात!

ही कोणती योजना?
ही कोणती विकासाची पद्धत?
हा नुसता भ्रष्टाचार नाही का?

जनता हो, आता तरी डोळे उघडा!आपला मतदान कुठे द्यायचा,
कोण आपल्या साठी खरंच उभं राहतं,
कोण समस्या वेळेवर सोडवतं…
याचा नीट विचार करून निर्णय घ्या.

मो: 8806247860.
✍ पालघर नागरिक संपादक.
जावेद.म.लुलानिया.
पालघर नगर परिषद निवडणूक – नगराध्यक्ष पदाचे उमेदवार..
पालघरची जनता मला आपला एक मत द्यावे,
माझी निशाणी – क्रेन.
जनतेची सेवा, पारदर्शक कामकाज आणि प्रामाणिकपणा
यासाठी मी नेहमीच उभा राहीन,
असा मी मनापासून वचन देतो आहे.🙏🙏🙏

One thought on “पालघर शहराचे भाग अखेर उघडले आहेत.

  1. हे सर्व थुक लावायचे धंदे करतात, कुणालाही जनतेची पडलेली नाही, आता 5 वर्षात कोणीही दिसणार नाही, निवडणूक आल्यावर सगळ्यांना जाग येते, जनता भिकारचोट आहे, सुशिक्षित नागरिक सुद्धा पैसे घेऊन मतदान करतात हे देशाचं दुर्दैव आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *