भारतीय जनता पार्टी पालघर जिल्ह्याच्या वतीने आज दिनांक ५ जून २०२६ रोजी, वनवासी कल्याण आश्रम विक्रमगड येथे,
भारतीय जनता पार्टीचे पालघर जिल्हा अध्यक्ष माननीय श्री.भरतभाई रजपुत पालघर लोकसभेचे लोकप्रिय खासदार माननीय श्री.डॉ.हेमंतजी विष्णु सवरा साहेब विक्रमगड विधानसभेचे लोकप्रिय आमदार माननीय श्री हरिश्चंद्र भोये साहेब, भाजपाचे ज्येष्ठ नेते माननीय श्री.बाबाजी काठोळे सर, जिल्हा सरचिटणीस माननीय श्री.सुशिलदादा औसरकर तसेच पालघर जिल्हा प्रसिद्धीप्रमुख
आणि सदर कार्यक्रमाचे पालघर जिल्हा संयोजक माननीय श्री.पुंडलिकदादा भानुशाली, माननीय श्री जगदीशजी राजपुत, सदर कार्यक्रमाचे सहसंयोजक माननीय श्री.उल्हास सोगळे व माननीय श्री.संदीपजी पावडे, पालघर जिल्हा उपाध्यक्ष माननीय श्री.मधुकरजी खुताडे साहेब, भाजपाचे ज्येष्ठ नेते माननीय श्री.प्रवीणदादा संखे, जिल्हा चिटणीस माननीय श्री.मनोज भानुशाली तसेच माननीय श्री.नरेश आकरे आणि भारतीय जनता पार्टीचे विक्रमगड तालुका अध्यक्ष माननीय श्री.रविंद्रजी भडांगे, या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत “पर्यावरण दिन” कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी पालघर जिल्ह्यातील व विक्रमगड तालुक्यातील जेष्ठ कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.



