कुडूस मेमन प्रीमियम लिंक तर्फे तर क्रिकेट मॅच चे पहिल्यांदाच २०२५ सालामध्ये भव्य आयोजन…. पालघर जिल्हा प्रतिनिधी.. अमीन मेमन यांची बातमी


महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यामध्ये कुडूस शहर हे एक नावाजलेले शहर आहे हे शहर छोट्या मोठ्या ५२ गावांचे मेन मार्केटचे ठिकाण आहे कुडूस शहराच्या अवतीभवती जवळपास छोटे-मोठे १२०० कारखाने आहेत शहरामध्ये मेमन कुटुंबीयांचे वेगवेगळे होलसेल व रिटेलचे व्यवसाय आहेत….
कुडूस शहरामध्ये मेमन समाजामध्ये एकता आहे व ते कायम संघटित होऊन समाजसेवेची कामे करत असतात आरोग्य शिबिर असो रक्तदान शिबिर शाळेत गणवेश वाटप किंवा वह्या पुस्तकांचे वाटप गरजू गोरगरिबांना लागणाऱ्या गृह उपयोगी वस्तूंचे वाटप कायमच करत राहतात…
अल्लाची ईश्वराची मेमन समाजावर खूपच मोठी कृपा आहे मेमन समाजामध्ये समाजसेवेची खूपच आवड आहे अल्ला ईश्वर समाजाकडून कायमच चांगले घेत असतो….

मी बातमी संदर्भामध्ये सामन्याच्या ठिकाणी भेट दिली असता समाजातर्फे माझा सत्कार केला समाजसेवा करता करता आपणास टर्फ क्रिकेट मॅच ठेवण्याची कल्पना कशी आली विचारले असता….
समाजामध्ये समाजसेवे च्या जोडीला शरीर स्वस्त राहणे
स्वस्थ राहणे सुद्धा गरजेचे आहे तरुण मंडळी मध्ये आम्ही पहिल्यांदाच टर्फ क्रिकेट मॅच चे आयोजन केले आहे यापुढे सुद्धा आम्ही वेगवेगळ्या खेळांच्या आयोजन करून मनोरंजन सह शरीर स्वस्थ व बळकट कसे राहील याकडे सुद्धा समाजसेवा सह लक्ष देण्याचे काम करणार आहोत….
i
मेमन समाजातर्फे कायमच समाजासाठी किंवा इतर गोरगरीब लोकांसाठी आम्ही अल्लाच्या ईश्वराच्या कृपेने चांगले कार्य करत राहू समाज कार्य करण्यामध्ये आम्हास खूपच आनंद व समाधान मिळते….
या टर्फ क्रिकेट मॅच मध्ये एकूण १० टीम खेळात सहभागी झाल्या होत्या त्यात प्रथम पारितोषिक मेमन चॅम्पियन टीम द्वितीय पारितोषिक ए एस वॉरियर्स व तृतीय पारितोषिक मेमन वॉरियर्स टीम मॅन पटकावले खूपच आनंद उत्सवात टर्फ क्रिकेट मॅच चे सामने पूर्ण झाले....



