पालघर नागरिक शुभेच्छा न्यूज
पालघर : बीजेपी के जिल्हा उपाध्यक्ष एडवोकेट जयेश आव्हाड साहेब को पालघर नगरपरिषद में स्वीकृत नगरसेवक पद मिलने पर हार्दिक शुभकामनाएं
पालघर भारतीय जनता पार्टी के जिल्हा उपाध्यक्ष पद पर पहले से कार्यरत*शांत स्वभाव के, संयमी आणि सर्वसामान्यांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असलेले एडवोकेट जयेश आव्हाड साहेब यांना आता पालघर नगरपरिषदेत स्वीकृत नगरसेवक पद प्राप्त झाले आहे.
एडवोकेट म्हणून त्यांनी अनेक वर्षे सामान्य नागरिकांना कायदेशीर मार्गदर्शन, मदत व न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे.त्यांचा शांत स्वभाव, नम्रता आणि सेवा भाव
हीच त्यांची खरी ओळख आहे.ते पालघर रोटरी क्लब तसेच पालघर इनरव्हील क्लबशी देखील सक्रियपणे जोडलेले असून शिक्षण, आरोग्य आणि समाजसेवेच्या विविध उपक्रमांत त्यांचे योगदान उल्लेखनीय राहिले आहे.
बीजेपी संघटनेत आधीपासून जबाबदारी पार पाडत असलेल्या या खऱ्या समाजसेवकाला नगरपरिषदेत स्वीकृत पद मिळणेपालघर शहराच्या विकासासाठी निश्चितच लाभदायक ठरेल.
✨ त्यांना या नव्या जबाबदारीसाठीमनःपूर्वक शुभेच्छा आणि उज्ज्वल कार्यकाळासाठी हार्दिक अभिनंदन.💐💐💐
जावेद लुलानिया, पालघर



