पालघर नागरिक ब्रेकिंग न्यूज | बोईसर अपडेट | 20 सप्टेंबर 2025
बोईसर – आज मध्यरात्री, स्थानिक गुन्हे शाखा पालघर पथकाने बोईसर नवापूर नाका येथील सहारा रेसिडेन्सी हॉटेलवर कारवाई केली.
हॉटेलवर चालू असलेला वैश्य व्यवसाय फोडून, हॉटेलचा चालक ताब्यात घेतला गेला. तसेच, तीन पिढीत महिलांना सुटका करण्यात आली आहे.
आरोपीविरुद्ध विटा कायद्यान्वये बोईसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक प्रशासनाच्या तत्पर कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
✍️ रिपोर्टर : जावेद लूलानिया
📞 मोबाईल : 8806247870
🏠 पत्ता : 28 मुद्रा शॉपिंग कॉम्प्लेक्स, कचेरी रोड, पालघर



