सरावली ग्रामपंचायतीतील पाण्याचा गंभीर प्रश्न – ८ सप्टेंबरपासून आमरण उपोषण, ग्रामस्थांचा संताप उसळला…!

प्रतिक मयेकर (प्रतिनिधि) बोईसर| सरावली ग्रामपंचायतीतील निष्क्रिय कारभारामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. आदर्शनगरसह वॉर्ड क्र. क व ड या भागांत तर परिस्थिती अधिकच बिकट असून, नागरिकांना ४–४ दिवसांनी एकदाच पाणीपुरवठा केला जात आहे. इतक्या मोठ्या गावात पाण्याची अशी दुरवस्था निर्माण होणे ही ग्रामपंचायतीच्या निष्क्रियतेची थेट साक्ष असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत….

Read More