मनोर ग्रामीण रुग्णालयातील निष्काळजीपणामुळे प्रसूतीसाठी आलेल्या महिलेचा मृत्यू जबाबदारांवर कारवाईची मागणी

आमदार विलास तरे यांची सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांना थेट भेट; उच्चस्तरीय चौकशी आणि डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. मनोर, पालघर प्रतिनिधी : सोहेल खतीब. मनोर ग्रामीण रुग्णालयातील गंभीर निष्काळजीपणामुळे प्रिती जाधव (वय २२ वर्षे, धुकटण गाव) हिचा मृत्यू झाल्याबाबत तात्काळ चौकशी व जबाबदार डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी बोईसर विधानसभा आमदार विलास…

Read More

पालघर पोलीस विभागास हार्दिक अभिनंदन

📍 पालघर | दिनांक: 5 सेप्टेंबर 2025 ईद-ए-मिलादुन्नबी जुलूस २०२५ हा शांततेत, सुरळीत व शिस्तबद्ध पार पडला. या निमित्ताने पालघर पोलीस प्रशासनाने केलेल्या उत्कृष्ट बंदोबस्ताबद्दल आम्ही मनःपूर्वक आभार मानतो. सुन्नी जामा मशीदेतून जुलूसाची सुरुवात माननीय पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. यतीश देशमुख साहेब, अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री. विनायक नारळे साहेब आणि पालघर पोलीस स्टेशनचे पोलीस…

Read More

पालघरच्या श्वासावर विराजचा गळा – पर्यावरण मंत्री अजूनही “अदृश्य”…

प्रतिक मयेकर (प्रतिनिधि), बोईसर बोईसर| तारापूर औद्योगिक प्रदूषण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आणि या प्रदूषणाच्या आघाडीवर विराज कंपनीचे नाव सर्वात वर आहे. हवेत मिसळणारा काळा धूर, कारखान्यांमधून बाहेर पडणारे विषारी रसायनांचे ढग आणि गावोगाव पसरलेली दुर्गंधी — ही आता इथल्या नागरिकांची नशिबी आलेली रोजची शिक्षा झाली आहे. दररोज शेकडो टन धूर आणि रासायनिक कचरा नदी,…

Read More

Palghar Update: जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे करून तात्काळ नुकसानभरपाई द्यावी – आमदार विलास तरे

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे करून तात्काळ नुकसानभरपाई द्यावी – आमदार विलास तरे जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड यांना दिले निवेदन पालघर. ( प्रतिनिधी ) – पालघर जिल्ह्यासह वसई व पालघर तालुक्यासह बोईसर – तारापूर एम.आय.डी.सी मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित ग्रामस्थांच्या पुनर्वसन व तात्काळ मदतीसंदर्भात प्रभावी उपाययोजना करावी अशी जोरदार मागणी आमदार विलास तरे यांनी जिल्हाधिकारी इंदू राणी…

Read More