ठळक बातम्या

Javed Lulania

पालघर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर नागरिकांचा मोठा प्रश्नचिन्ह.

📰 पाट 2 पालघर नागरिक न्यूज | पालघर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर नागरिकांचा मोठा प्रश्नचिन्ह. दिनांक: 10 सप्टेंबर 2025 | पालघर पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत गुटखा, गांजा, गावठी दारू आणि मटका यांसारखे अवैध धंदे वाढत चालले आहेत. प्रशासनाकडून कडक बंदी असूनही या धंद्यांना पाठीशी घालणारे काही लोक खुलेआम काम करत असल्याचे चित्र समोर येत आहे….

Read More

पालघरमध्ये वाहतूक कोंडी व अव्यवस्था – नागरिक हैराण

पालघर पालघर – कचेरी रोडसह शहरातील प्रमुख रस्त्यांवर दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक कोंडी आता विक्राळ रूप धारण करत आहे. अरुंद रस्ते, वाढती वाहनसंख्या, चुकीच्या ठिकाणी केलेले अवैध डिव्हायडर आणि रिक्षाचालकांची मनमानी यामुळे पालघरकरांचे हाल होत आहेत. शहरातील गल्लीबोळ आधीच संकुचित; त्यात बेताल पार्किंगमुळे रस्त्यावरून चालणेही कठीण झाले आहे. पालघर रेल्वे स्थानक परिसरात तर रिक्षाचालकांची मनमानी कायम…

Read More

वृंदावन में बाढ़ को देखने पहुंचे प्रेमानंद महाराज, यमुना का रौद्र रूप देख हैरान

वृंदावन में बाढ़ को देखने पहुंचे प्रेमानंद महाराज, यमुना का रौद्र रूप देख हैरान    उत्तर प्रदेश के मथुरा और वृंदावन में यमुना का रौद्र रूप देखने को मिल रहा है, यमुना नदी खतरे के निशान के ऊपर बह रही है. यमुना का पानी शहर में प्रवेश कर चुका है, निचले इलाकों में खेत-खलिहान, घर-मकान…

Read More

पालघर शहरात पुन्हा अवैध धंद्यांचेउधाण प्रशासन गप्प!*

*📰 पालघर शहरात पुन्हा अवैध धंद्यांचेउधाण प्रशासन गप्प!*   दिनांक: ९ ऑगस्ट २०२५ |   *पालघर शहरात पुन्हा अवैध धंद्यांना जोर आलेला दिसत आहे. गुटखा बंदी असूनही परबसह सर्वत्र खुलेआम गुटखा विक्री होत आहे. त्याचप्रमाणे गांजा व गर्दा विक्री, मटका आणि क्रिकेट बेटिंग हे धंदे मोठ्या प्रमाणावर सुरू झाले आहेत.   काही दिवसांपूर्वीच मनोर येथे…

Read More

कुडूस मेमन प्रीमियम लिंक तर्फे टर्फ क्रिकेट मॅच चे पहिल्यांदाच २०२५ सालामध्ये भव्य आयोजन…

कुडूस मेमन प्रीमियम लिंक तर्फे तर क्रिकेट मॅच चे पहिल्यांदाच २०२५ सालामध्ये भव्य आयोजन…. पालघर जिल्हा प्रतिनिधी.. अमीन मेमन यांची बातमी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यामध्ये कुडूस शहर हे एक नावाजलेले शहर आहे हे शहर छोट्या मोठ्या ५२ गावांचे मेन मार्केटचे ठिकाण आहे कुडूस शहराच्या अवतीभवती जवळपास छोटे-मोठे १२०० कारखाने आहेत शहरामध्ये मेमन कुटुंबीयांचे वेगवेगळे होलसेल व…

Read More

NH-48 ब्रेकिंग न्यूज : ढिकाळे ववाईट-टॉपिंगचा फसवा

दिनांक : 8 सप्टेंबर 2025 ढिकाळे (NH-48) — आज आपल्याकडे आलेल्या दोन व्हिडिओंनी गंभीर मात्र स्पष्ट सत्य समोर आणले:  पहिला व्हिडिओ दाखवतो की ढिकाळे भागातील डिव्हायडरवर कोणतीही निशानी/रिफ्लेक्टर/मार्किंग नाही — रस्ता मधोमध जागा उरलेली आहे आणि रात्री किंवा तातडीने वळण घेणाऱ्या वाहनांना दिशादर्शक नसल्यामुळे वारंवार अपघात घडण्याचा उच्च धोका आहे. डिव्हायडरच्या या स्थितीमुळे वाहन…

Read More

पालघर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन सोहळा

पालघर पालघर शहरातला मुख्य आणि सर्वात जुना गणपती मंडळ म्हणजे जुना पालघर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन सोहळा अतिशय हर्ष उल्हास व पारंपरिक पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणामध्ये काल संपन्न झाला आहे,तसेच त्यावेळेस नेहमीप्रमाणे मंडळातर्फे मंडळाचे अध्यक्ष व त्यांच्या इतर पदाधिकारींच्या तर्फे सालाबाद प्रमाणे बाप्पांची भव्य दिव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात आली व त्यामध्ये *विशेषतः पालघर पोलिसांच्या वरिष्ठ…

Read More

मनोरमध्ये ईद-ए-मिलाद निमित्त रक्तदान शिबिर – १५२ युनिट रक्त संकलित

मनोर | ७ सप्टेंबर २०२५ ✍ सोहेल खतीब, मनोर ईद-ए-मिलाद (हजरत पैगंबर मोहम्मद ﷺ यांचा वाढदिवस) या पवित्र पर्वाच्या निमित्ताने ‘प्रॉफिट फॉर ऑल’ या अभियानांतर्गत मनोर फलाही तंजीम यांच्या पुढाकाराने रविवारी मोठ्या उत्साहात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. “रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान” या संदेशाला अनुसरून शेकडो युवक व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या शिबिरात तब्बल…

Read More

ईद-ए-मिलादनिमित्त ‘प्रॉफिट फॉर ऑल’ अभियानांतर्गत रक्तदान शिबिर – २८५ युनिट रक्त संकलित

ईद-ए-मिलादनिमित्त ‘प्रॉफिट फॉर ऑल’ अभियानांतर्गत रक्तदान शिबिर – २८५ युनिट रक्त संकलित पालघर | ७ सप्टेंबर २०२५ ईद-ए-मिलाद (हजरत पैगंबर मोहम्मद ﷺ यांचा वाढदिवस) या पवित्र पर्वाच्या निमित्ताने ‘प्रोफेट फॉर ऑल’ या अभियानांतर्गत रविवारी पालघर जिल्हा मुस्लिम तंजीम संघटना, मस्जिद कमिटी व युवक कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर व मनोर येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात…

Read More

समुद्रकिनारी मोठा टँकर आढळला

पालघर नागरिक ब्रेकिंग न्यूज. समुद्रकिनारी मोठा टँकर आढळला – पालघर जिल्हा. शिरगाव,जुना सटपटी रोड – पालघर दि. ७ सप्टेंबर २०२५, सायं. ५:०२ वा. पालघर तालुक्यातील शिरगाव समुद्रकिनारी आज एक मोठा टँकर आढळून आला आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत उत्सुकता व्यक्त केली असून, हा टँकर नेमका कसा व कुठून आला याची माहिती मिळालेली नाही. या टँकरचा तपास…

Read More