पालघर वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शैक्षणिक वह्यांचे वाटप..!
पालघर वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शैक्षणिक वह्यांचे वाटप..! प्रतिनिधी पालघर पालघर, दि. १३ जून : महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना आणि जनकल्याण चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर वाहतूक शाखेतील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक वह्या वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला पालघर वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी व्हटकर साहेब यांची विशेष…



