ठळक बातम्या

मोखाडा हादरलं एसपी देशमुख साहेबांची जिगरबाज कारवाई! अवैध जुगार क्लबवर रेड!

पालघर नागरिक ब्रेकिंग न्यूज दि. 28 ऑक्टोबर 2025 🟥 मोखाडा हादरलं एसपी देशमुख साहेबांची जिगरबाज कारवाई! अवैध जुगार क्लबवर रेड! पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात दीर्घकाळापासून सुरू असलेल्या जुगार आणि मटका क्लब वर अखेर पालघर पोलीस अधीक्षक सतीश देशमुख साहेबांनी थेट कारवाई केली आहे. ही कारवाई म्हणजे भ्रष्टाचार आणि गैरकायदेशीर धंद्यांविरोधात प्रशासनाकडून मिळालेला एक जोरदार संदेश…

Read More

“तीन महिने फिरूनही न्याय नाही — पालघर पोलीसांची बनवागिरी उघडकीस!”

🔥 पालघर नागरिक ब्रेकिंग न्यूज 🗓 दि. 28 ऑक्टोबर 2025 🟥 “तीन महिने फिरूनही न्याय नाही — पालघर पोलीसांची बनवागिरी उघडकीस!” पालघर हादरलं तक्रारदाराला न्याय मिळणार का? तीन महिन्यांपासून पोलीस कार्यालयांमधून फिरूनही अद्याप न्याय नाही! पालघर : सुन्नी जामा मस्जिद पालघर परिसरात घडलेल्या एका वादग्रस्त प्रकरणाबाबत पत्रकार जावेद लुलानिया यांनी पालघर पोलीस स्टेशन, डीवायएसपी कार्यालय…

Read More

“वाऱ्यावर चालणारं प्रशासन — सरावली, बोईसर आणि खैरेपाड्यात ग्रामपंचायतींच्या घंटागाड्यांचा बेफिकीर कारभार!”

प्रतिक मयेकर, पालघर  बोईसर| सरावली, बोईसर आणि खैरेपाडा या तीनही ग्रामपंचायतींचा कारभार पाहिला तर जाणवतं की ग्रामपंचायतींचं प्रशासन हे कचरा उचलण्यापेक्षा जबाबदारी ढकलण्यातच व्यस्त आहे. रस्त्यावरून धावणाऱ्या घंटागाड्या पाहिल्या की समजतं, ‘स्वच्छ भारत अभियान’ हे फक्त पोस्टरपुरतंच मर्यादित आहे. या गाड्या नागरिकांच्या अंगावर कचरा उडवत धावतात, आणि प्रशासन मात्र गप्प राहून नागरिकांच्या सहनशक्तीची कसोटी पाहतं….

Read More

तलावाभोवतीचा वॉकींग ट्रॅक की कचऱ्याचा ट्रॅक? — सरावलीत विकास झोपेत, प्रशासन निद्रिस्त!

प्रतिक मयेकर, पालघर  बोईसर| सरावली ग्रामपंचायत हद्दीतील तलावाभोवती सार्वजनिक बांधकाम विभागाने लाखो रुपयांचा निधी खर्च करून पेव्हर ब्लॉक, वॉकींग ट्रॅक आणि सेल्फी पॉईंट तयार केला. हा प्रकल्प “आमदार स्थानिक विकास कार्यक्रम २०२३-२४” अंतर्गत करण्यात आला, ठेकेदाराचे नाव, काम पूर्णतेची तारीख आणि अंदाजित खर्च यासह अभिमानाने लावलेला फलक आजही तिथे ताठ उभा आहे. पण फलकाखालील दृश्य…

Read More

The Plastic Empire of Kolwade — Illegal Operations by Ramakant and Sadam Flourish on MIDC Land! Pollution Board Asleep, Government Deaf, Citizens Trapped in Toxic Air!

The Plastic Empire of Kolwade— Illegal Operations by Ramakant and Sadam Flourish on MIDC Land! Pollution Board Asleep, Government Deaf, Citizens Trapped in Toxic Air!   Pratik mayekar – palghar   Boisar | In Palghar taluka’s Kolwade village, the very breath of nature is suffocating today. Though the land belongs to the MIDC, the administration…

Read More

“रमाकांत-सदामचा प्रदूषण धंदा, आणि प्रदूषण मंडळाची आंधळी भूमिका!”

प्रतिक मयेकर, पालघर बोईसर| पालघर तालुक्यातील कोलवडे ग्रामपंचायत हद्दीत आज पर्यावरणाचा श्वास गुदमरला आहे. गावाच्या सीमेवर एमआयडीसीची जमीन असली, तरी त्या जमिनीवर प्रशासनाचा कसला ताबा राहिला नाही. त्या जागेवर रमाकांत आणि सदाम नावाचे दोन व्यक्ती उघडपणे बेकायदेशीर प्लास्टिक साठवण आणि धुलाईचा व्यवसाय चालवतात, आणि सगळं गाव त्या प्रदूषणाचा दंड भोगतंय. हजारो टन केमिकलयुक्त प्लास्टिकच्या पिशव्या…

Read More

“विराजसमोरील वळण — मृत्यूचा वळसा की पैशांचा?” जनतेचा जीव गेला तरी उद्योगपती आणि सत्ताधाऱ्यांचा अहंकार अबाधित!

प्रतिक मयेकर, पालघर  बोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्राच्या दाराशी असलेला बोईसर–चिल्हार हा रस्ता आज विकासाचे नाही, तर विनाशाचे प्रतीक ठरला आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून चौपदरीकरण करण्यात आले, पण जनतेच्या सुरक्षेचे प्रश्न मात्र तिथेच पडून राहिले. वारंगडे येथील विराज कंपनीसमोरचे घातक वळण आजही बोईसरवासीयांच्या भीतीचा आणि रागाचा विषय आहे. या रस्त्यावरील वारंगडे येथील विराज कंपनीसमोरील…

Read More

“धुरानं गुदमरलेला बोईसर, आणि थंड एसीत बसलेलं पर्यावरण मंत्रालय – हीच का हरित महाराष्ट्राची ओळख?”

शासन, प्रशासन आणि उद्योगांच्या गप्प संगनमतावर जनतेचा आक्रोश… प्रतिक मयेकर, पालघर बोईसर| पालघर जिल्ह्यातील बोईसर आज प्रदूषणाच्या अशा गर्तेत सापडलं आहे की हवा श्वासासाठी नव्हे, तर आजारासाठी ओढावी लागते. विराज कंपनीच्या चिमण्यांतून निघणारा काळा, विषारी धूर आता आकाशाचा रंग ठरवतोय. पण या आकाशाखाली जगणाऱ्या नागरिकांची काळजी घेणं ज्या मंत्रालयाचं काम आहे, ते मंत्रालय मात्र वातानुकूलित…

Read More

“घंटागाडी की कचराकोंडी?” — सरावली ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणाने नागरिकांना वाऱ्यावर टाकलं!

“घंटागाडी की कचराकोंडी?” — सरावली ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणाने नागरिकांना वाऱ्यावर टाकलं! प्रतिक मयेकर, पालघर बोईसर| सरावली ग्रामपंचायतीची घंटागाडी आज रस्त्यावरून धावत होती… पण त्यात कचरा उचलला जात नव्हता — तर जबाबदारी उडत होती! भरलेला कचरा उघड्यावर ठेवून गाडी हवेत धावत होती, आणि त्या वाऱ्यासोबत प्लास्टिकच्या पिशव्या, कुजक्या वस्तू, दुर्गंधी नागरिकांच्या चेहऱ्यावर उडत होत्या. प्रशासनाच्या या बेजबाबदार…

Read More

“दारूमाफियांना ‘देशमुखांचा’ धक्का — अवैध दारू वाहतुकीवर पालघर पोलिसांचा टंच हल्ला!

“दारूमाफियांना ‘देशमुखांचा’ धक्का — अवैध दारू वाहतुकीवर पालघर पोलिसांचा टंच हल्ला!” प्रतिक मयेकर, पालघर बोईसर| पालघर जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे संपूर्ण उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी सर्व पोलीस ठाण्यांना व स्थानिक गुन्हे शाखेला दिलेल्या सक्त सूचना आता प्रत्यक्ष कारवाईत उतरू लागल्या आहेत. “जिल्ह्यात कुठेही अवैध धंदा चालू राहणार नाही” — हा देशमुख यांचा स्पष्ट…

Read More