मोखाडा पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक.
मोखाडा पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक. दिनांक 24/08/2026 मोखाडा प्रतिनिधी :: समीर शेख मोखाडा : पैगंबर हजरत मोहम्मद सल्लल्लाहो अलैहि वसल्लम 26/8/2026, वार , बुधवार यांच्या जयंतीनिमित्त मोखाडा पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी आगामी जयंती उत्सव शांततेत, सलोख्याने आणि सामाजिक एकोपा कायम…



