ठळक बातम्या

पालघर जिल्हा बेवारस कलेक्टर मॅडमच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त!

पालघर नागरिक ब्रेकिंग न्यूज दि. 09 नोव्हेंबर 2025 पालघर जिल्हा बेवारस कलेक्टर मॅडमच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त! पालघर, जव्हार आणि डहाणू या तिन्ही शहरांमध्ये नगरपरिषद निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहेत. नेतेमंडळी, पालकमंत्री, खासदार आणि आमदार यांच्या सभा आणि दौरे सुरू आहेत पण या सगळ्या राजकीय हालचालींच्या दरम्यान जनतेच्या मूलभूत समस्या मात्र तशाच प्रलंबित आहेत. रस्त्यांची दयनीय…

Read More

मुलगी ठाकरे गटाकडून नगराध्यक्षपदाची उमेदवार? वडिलांकडून भाजप जिल्हाध्यक्षांचा राजीनामा

मोठी बातमी! मुलगी ठाकरे गटाकडून नगराध्यक्षपदाची उमेदवार? वडिलांकडून भाजप जिल्हाध्यक्षांचा राजीनामा राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा (Election) बिगुल अखेर वाजला असून नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांची घोषणा करण्यात आल आहे. पुढील महिनाभरातच या निवडणुकांचा रणधुमाळी संपुष्टात येणार असल्याने स्थानिक राजकीय पक्षातील नेत्यांची चांगलीच धावपळ उडाली आहे. त्यामुळे, लवकरात लवकर निर्णय घेऊन पुढील रणनीती आखणं क्रमप्राप्त असणार आहे. कोकणात भाजप स्वतंत्र लढणार असल्याचे संकेत यापूर्वी भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी दिले होते. त्यानंतर, आता…

Read More

पालघर रेल्वे पोलीस ठाण्यात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त ‘एकच गती, एकच शक्ती – रन फॉर युनिटी’ कार्यक्रम आयोजित

रन फॉर युनिटी कार्यक्रम आयोजित केले बाबत पालघर रेल्वे पोलीस ठाणे सरदार वल्लभभाई पटेल यांची दिनांक 31/10/2025 रोजी 150 वी जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला. जयंतीनिमित्त राज्यात व देशात ठिकठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने लोहमार्ग मुंबई अंतर्गत. पालघर रेल्वे पोलीस ठाणे येथे आज दिनांक 31/10/2025 रोजी सरदार वल्लभभाई पटेल…

Read More

राष्ट्रीय एकतेसाठी ‘रन फॉर युनिटी’ — पालघर पोलिसांचा जनतेसोबत एकात्मतेचा धावता संकल्प!

पालघर लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्याचे मा. पोलीस महासंचालक यांच्या आदेशानुसार आज दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी संपूर्ण राज्यात “राष्ट्रीय एकता दिन” साजरा करण्यात आला. त्याचाच एक भाग म्हणून पालघर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जिल्हाभर “रन फॉर युनिटी” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले — आणि जनतेचा, पोलिसांचा, विद्यार्थ्यांचा, अधिकारीवर्गाचा असा उत्साह…

Read More

बोईसर मधुर नाक्यावर वाहतूक पोलिसांची दृष्टी फक्त बाईकवर — ओव्हरलोड वाहनं मात्र त्यांच्या नाकासमोरून निर्धोक धावताहेत..!

प्रतिक मयेकर,पालघर बोईसर | मधुर नाका परिसरातून रोज सकाळ-संध्याकाळ धोकादायक दृश्यं दिसतात — तीन-तीन मजली कचऱ्याचे पोते बांधलेली पिकअप वाहने रस्त्यावरून निर्धोकपणे फिरतात. ही वाहनं केवळ वाहतुकीला अडथळा निर्माण करत नाहीत, तर कुठल्याही क्षणी अपघात घडवू शकतात. आणि गंमत म्हणजे हे सर्व अगदी ट्रॅफिक पोलिसांच्या नाक्याजवळच घडतं! या ठिकाणी रोज वाहतूक पोलीस उपस्थित असतात. हेल्मेट…

Read More

बोईसर औद्योगिक परिसरात ओव्हरलोड पिकअपचा बिनधास्त खेळ — वाहतूक विभाग आणि आरटीओ गप्प का?

प्रतिक मयेकर, पालघर  बोईसर औद्योगिक परिसरात रोजच्या रोज ओव्हरलोड पिकअप वाहनांचा खेळ उघडपणे सुरू असून, प्रशासनाचे डोळे मात्र झाकलेले दिसतात. के.सी. कम्प्युटराईज्ड वे-ब्रिजवर झालेले वजन हे संपूर्ण बेफिकीरीचे जिवंत उदाहरण आहे. वजनपत्रकांवर नमूद आकडे हे केवळ वाहनाचा भार दाखवत नाहीत, तर वाहतूक विभाग आणि आरटीओ यांची निष्क्रियता व जबाबदारीचा तोल बुडाल्याचे स्पष्ट करतात. औद्योगिक माल,…

Read More

फेब्रुवारीमध्ये जागतिक स्तरावरील ‘मुंबई क्लायमेट वीक’चे मुंबईत आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

फेब्रुवारीमध्ये जागतिक स्तरावरील ‘मुंबई क्लायमेट वीक’चे मुंबईत आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा • १७ ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजन • तीसहून अधिक देशांमधील अभ्यासक, पर्यावरण तज्ज्ञ, आणि धोरणकर्त्यांचा समावेश मुंबई दि. २८ : वातावरणीय बदल आणि पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात भारताचे नेतृत्व अधोरेखित करणारी मुंबई वातावरण सप्ताह – ‘मुंबई क्लायमेट वीक’ ही जागतिक…

Read More

💐 हा आहे खरा माणूस जनतेचा सेवक!

पालघर नागरिक विशेष बातमी… दिनांक: 28 ऑक्टोबर 2025 💐 हा आहे खरा माणूस जनतेचा सेवक! 💐 अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधवांवर आलेल्या संकटाच्या काळात, स्वतःचा वाढदिवस न साजरा करण्याचा निर्णय घेणारे माजी आमदार सुनील चंद्रकांत भुसारा साहेब — हे खऱ्या अर्थाने जनतेचे प्रतिनिधी आहेत. लोकांच्या सुख-दुःखात नेहमी खंबीरपणे उभे राहणारे, नेहमी लोकांसाठी लढा देणारे, असे हुशार…

Read More

मोखाडा हादरलं एसपी देशमुख साहेबांची जिगरबाज कारवाई! अवैध जुगार क्लबवर रेड!

पालघर नागरिक ब्रेकिंग न्यूज दि. 28 ऑक्टोबर 2025 🟥 मोखाडा हादरलं एसपी देशमुख साहेबांची जिगरबाज कारवाई! अवैध जुगार क्लबवर रेड! पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात दीर्घकाळापासून सुरू असलेल्या जुगार आणि मटका क्लब वर अखेर पालघर पोलीस अधीक्षक सतीश देशमुख साहेबांनी थेट कारवाई केली आहे. ही कारवाई म्हणजे भ्रष्टाचार आणि गैरकायदेशीर धंद्यांविरोधात प्रशासनाकडून मिळालेला एक जोरदार संदेश…

Read More

“तीन महिने फिरूनही न्याय नाही — पालघर पोलीसांची बनवागिरी उघडकीस!”

🔥 पालघर नागरिक ब्रेकिंग न्यूज 🗓 दि. 28 ऑक्टोबर 2025 🟥 “तीन महिने फिरूनही न्याय नाही — पालघर पोलीसांची बनवागिरी उघडकीस!” पालघर हादरलं तक्रारदाराला न्याय मिळणार का? तीन महिन्यांपासून पोलीस कार्यालयांमधून फिरूनही अद्याप न्याय नाही! पालघर : सुन्नी जामा मस्जिद पालघर परिसरात घडलेल्या एका वादग्रस्त प्रकरणाबाबत पत्रकार जावेद लुलानिया यांनी पालघर पोलीस स्टेशन, डीवायएसपी कार्यालय…

Read More