भा.ज.पा. प्रणीत नवभारतीय शिववाहतुक संघटनेच्या पालघर जिल्हाध्यक्षपदी जावेद लुलानिया यांची नियुक्ती
पालघर / अर्पिता तिवारी. भा.ज.पा. प्रणीत नवभारतीय शिववाहतुक संघटना अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने संघटनेने महत्त्वाचा निर्णय घेत जावेद लुलानिया यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. याबाबत संघटनेच्या वतीने त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या नियुक्तीनंतर जावेद लुलानिया व त्यांच्या सहकाऱ्यांनी संघटनेत मोठ्या संख्येने प्रवेश घेतला, त्यामुळे संघटनेची ताकद जिल्ह्यात लक्षणीयरीत्या वाढल्याचे चित्र दिसून येत आहे….



