आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी समुद्रकिनारी लुटला वॉटर सर्फिंगचा आनंद
आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी समुद्रकिनारी लुटला वॉटर सर्फिंगचा आनंद पालघर डहाणू प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री यांच्या नाविन्यपुर्ण संकल्पतेतुन डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत शासकिय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी मुंबई सर्फ कल्ब स्कुल यांच्या पुढाकारातुन वसई समुद्रकिनारी वॉटर सर्फिंगचा रोमांचक आंनद लुटला. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस एक विशेष आणि अविस्मरणीय अनुभव ठरलेला होता. विद्यार्थ्यांनी प्रथमच वॉटर सर्फिंग…



