ठळक बातम्या

अजित पवार विमान अपघातात मृत

ब्रेकिंग न्यूज | अजित पवार विमान अपघातात मृत दिनांक : 28 जानेवारी 2026 मुंबई / बारामती : आज सकाळी घडलेल्या भीषण विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर काही वैयक्तिक सदस्यांचा मृत्यू झाला आहे. या त्रासदायक घटनेने राज्यभरात शोकाचं वातावरण निर्माण झालं आहे. आज सकाळी सुमारे ९:४५ वाजताच्या सुमारास मुंबईहून बारामतीकडे जाणाऱ्या एक वैयक्तिक…

Read More

केळवे समुद्रकिनाऱ्यावर घोडागाडीचा भीषण अपघात 12 वर्षीय मुलगी गंभीर जखमी, मुंबईत खाजगी रुग्णालयात उपचार सुरू

पालघर नागरिक ब्रेकिंग न्यूज. दिनांक : 27 जानेवारी 2026. केळवे समुद्रकिनाऱ्यावर घोडागाडीचा भीषण अपघात 12 वर्षीय मुलगी गंभीर जखमी, मुंबईत खाजगी रुग्णालयात उपचार सुरू पालघर : प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी केळवे समुद्रकिनाऱ्यावर गेलेल्या 12 वर्षांच्या जान्हवी महेंद्र पाटील हिच्यावर भरधाव घोडागाडी (टांगा) गेल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. या अपघातात जान्हवीच्या पोटावरून टांग्याचे चाक…

Read More

श्रीराम मंदिर ट्रस्ट, पालघर समाजासाठी आदर्श पाऊल.

श्रीराम मंदिर ट्रस्ट, पालघर समाजासाठी आदर्श पाऊल.   श्रीराम मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित विवाह समारंभ आज अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील टोकरणपाडा येथील श्री अजय मेरे व कु. जीजू आडगा (आदिवासी/कोळी समाज) या नवदाम्पत्याचा विवाह दिनांक 25 जानेवारी 2026 दुपारी 12 वाजता श्रीराम मंदिर, पालघर येथे ट्रस्टच्या माध्यमातून…

Read More

पालघर रेलवे स्टेशन पर अवैध कारोबार और बुनियादी सुविधाओं की भारी कमी, आम यात्रियों को हो रही परेशानी

पालघर | अर्पिता तिवारी पालघर रेलवे स्टेशन परिसर और स्टेशन से सटे क्षेत्रों में इन दिनों अवैध गतिविधियां खुलेआम चलती नजर आ रही हैं। स्टेशन परिसर में बिना किसी अधिकृत अनुमति के पानी, वडापाव, गुटखा, चना-सिंग, बिस्किट, चिप्स के पैकेट, हरे नारियल जैसी खाने-पीने की चीज़ों की अवैध बिक्री जोरों पर है। प्लेटफॉर्म, स्टेशन सर्कुलेटिंग…

Read More

रोटरी पिक ऑटो उपक्रमातून महिलांना स्वावलंबनाची नवी दिशा

रोटरी पिक ऑटो उपक्रमातून महिलांना स्वावलंबनाची नवी दिशा पालघर : रोटरी डिस्ट्रिक्ट 3141 व रोटरी क्लब यांच्या वतीने महिलांच्या सक्षमीकरणासाठी “रोटरी पिक ऑटो” हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत महिलांना मोफत ऑटो रिक्षा ड्रायव्हिंग प्रशिक्षण, लायसन्स, परमिट तसेच आवश्यक कागदपत्रांची मदत देण्यात येणार आहे. या माध्यमातून महिलांना स्वतःची ऑटो रिक्षा चालवून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी…

Read More

भा.ज.पा. प्रणीत नवभारतीय शिववाहतुक संघटनेच्या पालघर जिल्हाध्यक्षपदी जावेद लुलानिया यांची नियुक्ती

पालघर / अर्पिता तिवारी. भा.ज.पा. प्रणीत नवभारतीय शिववाहतुक संघटना अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने संघटनेने महत्त्वाचा निर्णय घेत जावेद लुलानिया यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. याबाबत संघटनेच्या वतीने त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या नियुक्तीनंतर जावेद लुलानिया व त्यांच्या सहकाऱ्यांनी संघटनेत मोठ्या संख्येने प्रवेश घेतला, त्यामुळे संघटनेची ताकद जिल्ह्यात लक्षणीयरीत्या वाढल्याचे चित्र दिसून येत आहे….

Read More

आरोग्य व वाहतूक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. शिरगाव मुख्य रस्त्यावर सांडपाण्यामुळे अपघाताचा धोका.

आरोग्य व वाहतूक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. शिरगाव मुख्य रस्त्यावर सांडपाण्यामुळे अपघाताचा धोका. शिरगाव–सातपाटी मुख्य रस्त्यावर संडासाचे सांडपाणी थेट रस्त्यावर सोडले जात असल्याने परिसरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. हा रस्ता अत्यंत वर्दळीचा असून बाजूलाच मस्जिद असल्यामुळे नागरिक, नमाजी बांधव, महिला, शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच दुचाकी व चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. सांडपाण्यामुळे रस्ता…

Read More

रस्ता आधा, अतिक्रमण पूर्ण पालघर नगरपरिषदेच्या काँक्रीट रस्त्याला भ्रष्टाचाराचा वास!

पालघर नागरिक स्पेशल न्यूज. रस्ता आधा, अतिक्रमण पूर्ण पालघर नगरपरिषदेच्या काँक्रीट रस्त्याला भ्रष्टाचाराचा वास! ☄️अतिक्रमण हटवायचे सोडून काँक्रीट रस्ता? ☄️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक–नीलसृष्टी रोडवर उघड भ्रष्टाचाराचा आरोप.. पालघर | डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते नीलसृष्टी अपार्टमेंट दरम्यान सुरू असलेल्या काँक्रीट रस्त्याच्या कामावर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारण रस्ता काँक्रीट करण्यापूर्वी हटवायची असलेली…

Read More

पालघर नगरपरिषद वॉर्ड क्रमांक १ मध्ये *गटार-नाल्यांच्या कामाची तयारी सुरू; नगरसेवक आरिफ कलाडिया मैदानात उतरले.

पालघर नगरपरिषद वॉर्ड क्रमांक १ मध्ये *गटार-नाल्यांच्या कामाची तयारी सुरू; नगरसेवक आरिफ कलाडिया मैदानात उतरले. पालघर शहरातील वॉर्ड क्रमांक १ – गांधीनगर, डुंगीपाडा (रझा नगर) परिसरात गटार व नाल्यांच्या साफसफाईच्या कामाची तयारी सुरू करण्यात आली असून, स्थानिक नगरसेवक आरिफ भाई कलाडिया यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून कामाला सुरुवात केल्याचे चित्र दिसत आहे. परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन अडचणी…

Read More

पालघर : बीजेपी के जिल्हा उपाध्यक्ष एडवोकेट जयेश आव्हाड साहेब को पालघर नगरपरिषद में स्वीकृत नगरसेवक पद मिलने पर हार्दिक शुभकामनाएं

पालघर नागरिक शुभेच्छा न्यूज पालघर : बीजेपी के जिल्हा उपाध्यक्ष एडवोकेट जयेश आव्हाड साहेब को पालघर नगरपरिषद में स्वीकृत नगरसेवक पद मिलने पर हार्दिक शुभकामनाएं पालघर भारतीय जनता पार्टी के जिल्हा उपाध्यक्ष पद पर पहले से कार्यरत*शांत स्वभाव के, संयमी आणि सर्वसामान्यांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असलेले एडवोकेट जयेश आव्हाड साहेब यांना आता पालघर नगरपरिषदेत स्वीकृत…

Read More