ठळक बातम्या

केळवे समुद्रकिनाऱ्यावर घोडागाडीचा भीषण अपघात 12 वर्षीय मुलगी गंभीर जखमी, मुंबईत खाजगी रुग्णालयात उपचार सुरू

पालघर नागरिक ब्रेकिंग न्यूज. दिनांक : 27 जानेवारी 2026. केळवे समुद्रकिनाऱ्यावर घोडागाडीचा भीषण अपघात 12 वर्षीय मुलगी गंभीर जखमी, मुंबईत खाजगी रुग्णालयात उपचार सुरू पालघर : प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी केळवे समुद्रकिनाऱ्यावर गेलेल्या 12 वर्षांच्या जान्हवी महेंद्र पाटील हिच्यावर भरधाव घोडागाडी (टांगा) गेल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. या अपघातात जान्हवीच्या पोटावरून टांग्याचे चाक…

Read More

मीरा रोडमध्ये बॅन गुटख्यावर मोठी कारवाई; MBVV क्राइम ब्रांच युनिट-1 ची धडक रेड.

पालघर नागरिक ब्रेकिंग क्राईम न्यूज अलर्ट. दिनांक : 27.01.2026 मीरा रोडमध्ये बॅन गुटख्यावर मोठी कारवाई; MBVV क्राइम ब्रांच युनिट-1 ची धडक रेड. मीरा रोड | रिपोर्ट : बॅनु वर्गीस मीरा रोड परिसरात बेकायदेशीर गुटखा विक्री व वाहतुकीविरोधात MBVV पुलिस क्राइम ब्रांच युनिट-1 यांनी मोठी कारवाई करत बॅन गुटख्याचा साठा पकडला आहे. काशीगाव पोलीस स्टेशन हद्दीत…

Read More

मनोर येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण व रक्तदान शिबिर संपन्न

26 जानेवारी 2026 रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित आदिवासी एकता मित्र मंडळ, बिरसायत संचलित शिवध्येय अकॅडमी च्या वतीने ध्वजारोहणाचा कार्यक्रम मनोर बिरसायत भवन येथे आयोजित केला होता. संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री सुरेश खांडेकर यांचा हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, तद्नंतर कच्छ युवक संघ यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले त्यात शेकडो युवक,युवती,महिला पुरुष नागरिकांनी रक्तदान…

Read More

श्रीराम मंदिर ट्रस्ट, पालघर समाजासाठी आदर्श पाऊल.

श्रीराम मंदिर ट्रस्ट, पालघर समाजासाठी आदर्श पाऊल.   श्रीराम मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित विवाह समारंभ आज अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील टोकरणपाडा येथील श्री अजय मेरे व कु. जीजू आडगा (आदिवासी/कोळी समाज) या नवदाम्पत्याचा विवाह दिनांक 25 जानेवारी 2026 दुपारी 12 वाजता श्रीराम मंदिर, पालघर येथे ट्रस्टच्या माध्यमातून…

Read More

पालघर रेलवे स्टेशन पर अवैध कारोबार और बुनियादी सुविधाओं की भारी कमी, आम यात्रियों को हो रही परेशानी

पालघर | अर्पिता तिवारी पालघर रेलवे स्टेशन परिसर और स्टेशन से सटे क्षेत्रों में इन दिनों अवैध गतिविधियां खुलेआम चलती नजर आ रही हैं। स्टेशन परिसर में बिना किसी अधिकृत अनुमति के पानी, वडापाव, गुटखा, चना-सिंग, बिस्किट, चिप्स के पैकेट, हरे नारियल जैसी खाने-पीने की चीज़ों की अवैध बिक्री जोरों पर है। प्लेटफॉर्म, स्टेशन सर्कुलेटिंग…

Read More

रोटरी पिक ऑटो उपक्रमातून महिलांना स्वावलंबनाची नवी दिशा

रोटरी पिक ऑटो उपक्रमातून महिलांना स्वावलंबनाची नवी दिशा पालघर : रोटरी डिस्ट्रिक्ट 3141 व रोटरी क्लब यांच्या वतीने महिलांच्या सक्षमीकरणासाठी “रोटरी पिक ऑटो” हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत महिलांना मोफत ऑटो रिक्षा ड्रायव्हिंग प्रशिक्षण, लायसन्स, परमिट तसेच आवश्यक कागदपत्रांची मदत देण्यात येणार आहे. या माध्यमातून महिलांना स्वतःची ऑटो रिक्षा चालवून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी…

Read More

भा.ज.पा. प्रणीत नवभारतीय शिववाहतुक संघटनेच्या पालघर जिल्हाध्यक्षपदी जावेद लुलानिया यांची नियुक्ती

पालघर / अर्पिता तिवारी. भा.ज.पा. प्रणीत नवभारतीय शिववाहतुक संघटना अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने संघटनेने महत्त्वाचा निर्णय घेत जावेद लुलानिया यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. याबाबत संघटनेच्या वतीने त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या नियुक्तीनंतर जावेद लुलानिया व त्यांच्या सहकाऱ्यांनी संघटनेत मोठ्या संख्येने प्रवेश घेतला, त्यामुळे संघटनेची ताकद जिल्ह्यात लक्षणीयरीत्या वाढल्याचे चित्र दिसून येत आहे….

Read More

आरोग्य व वाहतूक सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर शिरगाव मुख्य रस्त्यावर सांडपाणी सुरूच; कायदे–कानूनांचा उघड उल्लंघन (Part-2)

पालघर नागरिक ब्रेकींग न्यूज दिनांक : २३/०१/२०२६ 🚨आरोग्य व वाहतूक सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर शिरगाव मुख्य रस्त्यावर* *सांडपाणी सुरूच; कायदे–कानूनांचा उघड उल्लंघन (पार्ट – २) दिनांक २१/०१/२०२६ रोजी शिरगाव–सातपाटी मुख्य रस्त्यावरील सांडपाण्याबाबत बातमी प्रसिद्ध होऊनही तीन दिवस उलटून गेले तरी सांडपाणी अद्याप बंद करण्यात आलेले नाही. संडासाचे सांडपाणी थेट सार्वजनिक रस्त्यावर येत असून हा रस्ता…

Read More

आरोग्य व वाहतूक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. शिरगाव मुख्य रस्त्यावर सांडपाण्यामुळे अपघाताचा धोका.

आरोग्य व वाहतूक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. शिरगाव मुख्य रस्त्यावर सांडपाण्यामुळे अपघाताचा धोका. शिरगाव–सातपाटी मुख्य रस्त्यावर संडासाचे सांडपाणी थेट रस्त्यावर सोडले जात असल्याने परिसरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. हा रस्ता अत्यंत वर्दळीचा असून बाजूलाच मस्जिद असल्यामुळे नागरिक, नमाजी बांधव, महिला, शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच दुचाकी व चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. सांडपाण्यामुळे रस्ता…

Read More

रस्ता आधा, अतिक्रमण पूर्ण पालघर नगरपरिषदेच्या काँक्रीट रस्त्याला भ्रष्टाचाराचा वास!

पालघर नागरिक स्पेशल न्यूज. रस्ता आधा, अतिक्रमण पूर्ण पालघर नगरपरिषदेच्या काँक्रीट रस्त्याला भ्रष्टाचाराचा वास! ☄️अतिक्रमण हटवायचे सोडून काँक्रीट रस्ता? ☄️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक–नीलसृष्टी रोडवर उघड भ्रष्टाचाराचा आरोप.. पालघर | डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते नीलसृष्टी अपार्टमेंट दरम्यान सुरू असलेल्या काँक्रीट रस्त्याच्या कामावर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारण रस्ता काँक्रीट करण्यापूर्वी हटवायची असलेली…

Read More