भाजपा महिला मोर्चामध्ये नवीन नियुक्ती, सविता मल्लाह यांच्याकडे पालघर शहर अध्यक्षपदाची जबाबदारी
भाजपा महिला मोर्चामध्ये नवीन नियुक्ती, सविता मल्लाह यांच्याकडे पालघर शहर अध्यक्षपदाची जबाबदारी पालघर. भारतीय जनता पार्टी, पालघर शहर मंडळात संघटनेला बळकटी देण्याच्या उद्देशाने एक महत्त्वाची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे पालघर शहर अध्यक्ष तथा पालघर नगर परिषदेचे नगरसेवक एडव्होकेट जयेश रघुनाथ आव्हाड यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या नियुक्ती पत्राद्वारे, सविता मल्लाह यांच्याकडे भाजपा महिला मोर्चा,…



