केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आज नवी मुंबई येथे ‘हिंदी दिवस 2026 आणि 6 वे अखिल भारतीय राजभाषा संमेलना’चे उदघाटन सत्र पार पडले.
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आज नवी मुंबई येथे ‘हिंदी दिवस 2026 आणि 6 वे अखिल भारतीय राजभाषा संमेलना’चे उदघाटन सत्र पार पडले. जगभरातील सर्व भारतीयांना हिंदी दिवसाच्या आणि गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजभाषा आणि मातृभाषेचा सन्मान करण्याचा नेहमीच आग्रह धरला….



