पालघर शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा? पोलिसांच्या कथित निष्काळजीपणामुळे नागरिक त्रस्त; नियमभंग करणाऱ्यांना मोकळे रान?
पालघर शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा? पोलिसांच्या कथित निष्काळजीपणामुळे नागरिक त्रस्त; नियमभंग करणाऱ्यांना मोकळे रान? पालघर | २४ ऑगस्ट २०२६. पालघर हे संपूर्ण जिल्ह्याचे मुख्यालय. जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालयासह अनेक महत्त्वाची शासकीय कार्यालये याच शहरात आहेत. मात्र, जिल्ह्याच्या मुख्यालयातीलच वाहतूक व्यवस्था दिवसेंदिवस बिघडत चालली असून, या परिस्थितीला वाहतूक पोलिसांची कथित निष्काळजीपणा कारणीभूत आहे…



