पालघर पोलीस दलाचा गौरव! १५ अधिकारी व अंमलदारांना ‘अति उत्कृष्ट’ व ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पालघर पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी व अंमलदारांचा सन्मान
पालघर पोलीस दलाचा गौरव! १५ अधिकारी व अंमलदारांना ‘अति उत्कृष्ट’ व ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पालघर पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी व अंमलदारांचा सन्मान पालघर | स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पालघर पोलीस दलासाठी अभिमानाची आणि गौरवाची बातमी समोर आली आहे. पालघर जिल्हा पोलीस दलातील एकूण १५ पोलीस अधिकारी व अंमलदारांना त्यांच्या दीर्घकालीन, निष्ठावान आणि उत्कृष्ट सेवेसाठी…



