पालघर कचेरी रोडवरील बेकायदेशीर पार्किंगचा सवाल…

17 ऑक्टोबर 2025 पालघर प्रतिनिधी : जावेद मजीद लूलानिया. जिल्हा अध्यक्ष — महाराष्ट्र शिव वाहतूक सेना, पालघर पालघर कचेरी रोड परिसरात दररोज बेकायदेशीर वाहन उभी करण्याचे प्रकार वाढत आहेत.  अलीकडेच रसम हॉटेल तसेच वसई विकास बँक समोर 5050 नंबरची काळ्या रंगाची गाडी रस्त्याच्या अगदी मधोमध उभी करून चालक निघून गेल्याचा प्रकार स्थानिक नागरिकांनी पाहिला….

Read More

जिल्हा परिषद पालघरच्या दिव्यांग सक्षमीकरण कार्यशाळेचे आयोजन

दिनांक 16/10/2025 जिल्हा परिषद पालघर दिव्यांगांसाठी कल्याणकारी योजना राबवणे ही आपली जबाबदारी – जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड “दिव्यांग हे ‘अक्षम’ नाहीत, तर ‘विशेष सक्षम’ आहेत. दिव्यांगांसाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवणे ही प्रत्येक अधिकाऱ्याची सामाजिक जबाबदारी आहे. शासकीय अधिकारी म्हणून दिव्यांगांप्रती आपली संवेदनशीलता वाढवली पाहिजे. त्यांना सन्मानाने वागणूक देणे आणि त्यांच्या हक्कांविषयी समाजात जागरूकता…

Read More

मनोर ग्रामीण रुग्णालयातील निष्काळजीपणामुळे प्रसूतीसाठी आलेल्या महिलेचा मृत्यू जबाबदारांवर कारवाईची मागणी

आमदार विलास तरे यांची सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांना थेट भेट; उच्चस्तरीय चौकशी आणि डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. मनोर, पालघर प्रतिनिधी : सोहेल खतीब. मनोर ग्रामीण रुग्णालयातील गंभीर निष्काळजीपणामुळे प्रिती जाधव (वय २२ वर्षे, धुकटण गाव) हिचा मृत्यू झाल्याबाबत तात्काळ चौकशी व जबाबदार डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी बोईसर विधानसभा आमदार विलास…

Read More

बोईसरमध्ये शिंदे युवासेनेचा सततचा घोटाळा : “आप्पा कारभार” – आदेशाला केराची टोपली, तरुणांची फसवणूक, पक्षाची प्रतिष्ठा धोक्यात!

बोईसर, प्रतिक मयेकर बोईसर शहर पुन्हा एकदा राजकीय गोंधळाच्या केंद्रस्थानी उभे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचा गैरवापर करून तरुणांना मंत्रालयात नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले जाते, तर लाखो रुपयांची फसवणूक केली जाते. हे पहिल्यांदाच घडत नाही; प्रत्येक वेळी शिंदे गटाचे काही कार्यकर्ते “मीच जिल्ह्याचा पदाधिकारी” किंवा “मंत्रालयाशी जवळचा आहे” असा प्रचार करतात आणि तरुणांची…

Read More

Palghar Update: पालघर आणि मनोरमध्ये खुलेआम गुटखा विक्री!

पालघर नागरिक ब्रेकिंग न्यूज: मनोर – पालघर जिल्हा, दिनांक : 23 सप्टेंबर 2025 स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनुसार, मनोर आणि पालघर परिसरात गुटखा विक्री जोरात सुरू आहे, जरी राज्यात गुटखाची पूर्ण बंदी आहे. विशेष माहितीमुळे समोर आले आहे की: मनोर: सोहेल, गुटखावालांचा शार्प शूटर अरफात भाई, पालघर: दिलावर नावाचा माफिया दोन्ही माफिया खुलेआम सांगत आहेत की, “पोलीस…

Read More

पालघर नागरिक न्यूज़ – ऑनलाइन फ्रॉड का नया मामला

पालघर नागरिक न्यूज़ – पालघर: ऑनलाइन फ्रॉड का नया मामला रिपोर्टर:अश्रफ खान. पालघर के रॉकी भाई, जो पेशे से रिक्शा चालक हैं, रात में व्हाट्सऐप पर आए एक अनजान लिंक पर क्लिक करने के बाद बड़े साइबर फ्रॉड का शिकार हो गए। जैसे ही उन्होंने लिंक खोला, उनके बैंक खाते से अचानक ₹40,000 की रकम…

Read More

बोईसरचा काळा चेहरा उघड – पोलिसांच्या धाडसी कारवाईत हॉटेलमधील वेश्याव्यवसाय उघडकीस

पालघर : पालघर जिल्ह्यातील बोईसर हे औद्योगिक शहर म्हणून नावारूपाला येत असतानाच, त्याच बोईसरच्या नवापुर नाक्याजवळील सहारा हॉटेल एन्क्लेव्हच्या अंधाऱ्या खोलीत चालणारा देहविक्रीचा घाणेरडा बाजार पोलिसांनी उघड केला आहे. या कारवाईनंतर पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे की, विकासाच्या गोंगाटात काही प्रवृत्ती समाजाच्या प्रतिष्ठेवर गंज लावणाऱ्या आहेत आणि त्यांचा डामडौल फक्त पैशाच्या जोरावर चालतो. गुप्त माहितीच्या…

Read More

बोईसर – चिल्हार रस्ता: ‘लकी आरएमसी’ ची दहशत, आरटीओ – महसूल विभागाचा मौनव्रत – जनता मात्र मृत्यूच्या छायेत

📍 बोईसर, पालघर | प्रतिक मयेकर (प्रतिनिधि) बोईसर – चिल्हार रस्ता हा जिल्ह्याच्या वाहतुकीसाठी महत्त्वाचा जीवनदायी मार्ग. पण आज या रस्त्याचे स्वरूप जीवनदायी नसून मृत्यूदायी झाले आहे. खड्डे, अडथळे, अवजड डंपर यामुळे या रस्त्याचा नाश तर आधीच सुरू होता, पण आता ‘लकी आरएमसी’ च्या गाड्यांनी त्यात भर घातली आहे. वाघोबा मंदिरासमोरून धावत जाणाऱ्या या गाड्यांतून…

Read More

पालघर पोलीस दलाची यशस्वी कामगिरी | Palghar News Update

पालघर पोलीसांनी CEIR पोर्टलच्या माध्यमातून हरवलेले २०,४०,०००/- रुपये किंमतीचे एकूण १०४ मोबाईल केले हस्तगत. पालघर पोलीस दलाची यशस्वी कामगिरी. 📍 पालघर भारत सरकारच्या दुरसंचार विभाग निर्मित CEIR (Central Equipment Identity Register) हा राष्ट्रीय स्तरावरील डेटाबेस आहे. पालघर जिल्हा पोलीस दलाने सदर CEIR पोर्टलचे मदतीने २०,४०,०००/- रूपये किंमतीचे एकूण १०४ मोबाईल शोधण्यात यश मिळवीले. दि.११/०९/२०२५ रोजी…

Read More