पालघर जिल्हा प्रशासनाची मोठी तयारी; जनगणना 2027 ते सेवा हक्क दिन, विविध उपक्रमांचा आढावा
पालघर नागरिक विशेष रिपोर्ट.. पालघर जिल्हा प्रशासनाची मोठी तयारी; जनगणना 2027 ते सेवा हक्क दिन, विविध उपक्रमांचा आढावा पालघर, दि. २८ एप्रिल : पालघर जिल्हा प्रशासन विविध महत्त्वाच्या उपक्रमांमुळे सध्या चर्चेत असून, जनगणना 2027 साठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी दिली. ही भारताची १६…



