मोबाईल हरवले, सरकार झोपले – पण पालघर पोलिसांनी चमत्कार घडवला..!
मोबाईल हरवले, सरकार झोपले – पण पालघर पोलिसांनी चमत्कार घडवला..! प्रतिक मयेकर बोईसर | पालघर जिल्ह्यातील पोलीस दलाने एक अशी कामगिरी केली आहे, ज्यामुळे केवळ नागरिकांचा आनंदच नाही तर संपूर्ण प्रशासनालाही आरसा दाखवला आहे. भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने निर्माण केलेल्या CEIR (Central Equipment Identity Register) या पोर्टलच्या मदतीने पालघर पोलिसांनी तब्बल १०४ हरवलेले व…



