कुर्ला येथे सामाजिक ऐक्याचा संदेश — हाजी आराफत साहेबांच्या निवासस्थानी मान्यवरांची भेट
कुर्ला येथे सामाजिक ऐक्याचा संदेश — हाजी आराफत साहेबांच्या निवासस्थानी मान्यवरांची भेट दिनांक: 22 फेब्रुवारी 2026 मुंबई मुंबईतील कुर्ला येथील सूफी सलामती महल येथे हाजी आराफत साहेब (अध्यक्ष – बीजेपी प्रणित नवभारतीय शिव वाहतूक सेना) यांच्या निवासस्थानी अयोध्या येथील तपस्वी छावणी पीठाधीश्वर जगदगुरु परमहंस आचार्य महाराज जी (अयोध्या) यांनी सदिच्छा भेट दिली. या…



