मनोर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदे बेकाबू/ चार गंभीर तक्रारींकडेही दुर्लक्ष.[(08.12.2025)]
🚨 पालघर नागरिक ब्रेकिंग न्यूज. 02.01.2026. मनोर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदे बेकाबू/ चार गंभीर तक्रारींकडेही दुर्लक्ष.[(08.12.2025)] पालघर : मनोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुटखा, काला गूड, नवसागर आणि गावठी दारू यांसारखे अवैध धंदे खुलेआम सुरू असल्याचे आरोप समोर येत आहेत. वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या प्रकरणी पालघर…



