ठळक बातम्या

महामार्गाच्या वाहतूक कोंडीत अडकली… जखमी छाया गुरव यांचा दुर्दैवी मृत्यू

NH-48 इन्फॉर्मेशन ब्रेकिंग न्यूज – पालघर तारीख: 11 ऑगस्ट 2025 📍पालघर पालघर – सफाळे येथील मधुकर नगर परिसरात राहणाऱ्या छाया कौशिक गुरव यांच्या अंगावर झाड पडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीच्या उपचारासाठी मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये हलविण्यात येत होते. परंतु मुंबई–अहमदाबाद महामार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या दिशेला सकाळपासून प्रचंड वाहतूक कोंडी असल्याने अडथळा निर्माण झाला. वाहन तासन्तास…

Read More

पालघर गांधी नगर, नागरिक ब्रेकिंग न्यूज.

पालघर नागरिक ब्रेकिंग न्यूज. पालघर गांधी नगर, पालघर नगर परिषद क्षेत्रातील गांधी नगर परिसरातील रस्त्यांची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे. पावसामुळे रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून नागरिकांना ये-जा करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावरून ये-जा करताना विशेषतः आपल्या माता-भगिनींना, जेव्हा त्या लहान मुलांना घेऊन जातात, तेव्हा त्यांना धोक्याचा आणि गैरसोयीचा सामना करावा…

Read More

मनसे नेते अविनाश जाधव यांच्या हस्ते छत्री वाटपाचे अनावरण.

📍पालघर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कामगार सेना चिटणीस चेतन संखे आणि मा. शहर अध्यक्ष सुनिल राऊत यांच्या वतीने पालघर मधील मच्छी विक्रेत्या, भाजी विक्रेत्या गरजू नागरिकांना विनामूल्य छत्रीचे वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे अनावरण मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष सन्माननीय अविनाश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ठाणे शहर अध्यक्ष श्री. रवींद्र मोरे उपस्थित होते. या…

Read More

Railway Alerts – दिव्यांग प्रवाशांसाठी मोठा दिलासा!

📍ठाणे स्टेशन, दिनांक ०४/०८/२०२५ Railway Alerts | दिव्यांग प्रवाशांसाठी मोठा दिलासा! 🚨 आज सकाळी ठाणे RPF व TTE/TCs यांच्या संयुक्त कारवाईत ठाणे स्टेशनवर 10 ते 12 लोकल गाड्यांमध्ये तपासणी करण्यात आली. ➡ 40-50 प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ➡ 10 महिला प्रवाशांवर विशेष लक्ष देऊन कारवाई केली गेली. ➡ सर्वात मोठी कामगिरी ठाणे स्टेशनने बजावली….

Read More

NH-48 गाडीला लागली आग – मुंबई-अहमदाबाद हायवेवर भीतीचे वातावरण

एनएच ४८, दिनांक: ४ ऑगस्ट २०२५ 🔥 गाडीला आग लागली – मुंबई-अहमदाबाद हायवेवर भीतीचे वातावरण आज सकाळी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग (NH-48) वर धावत्या गाडीला अचानक आग लागली. ही घटना ठाणे जिल्ह्यात पाटलीपाडा – फाउंटेन रोड भागात घडली. गाडीने अचानक पेट घेतल्यामुळे काही वेळातच आग विक्राळ झाली. सुदैवाने गाडीतून प्रवासी सुखरूप बाहेर पडले अशी प्राथमिक माहिती…

Read More