क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष साजरे करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीची बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली.
📍 #मुंबई | क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष साजरे करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीची बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली. या द्विशताब्दी वर्षानिमित्त महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य आणि विचार पुढील पिढीपर्यंत प्रभावीपणे नेण्याची मोठी संधी आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यावर आधारित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी वार्षिक दिनदर्शिका बनवून…



