पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांना विशेष सेवा पदक

पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांना विशेष सेवा पदक पालघर – गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यात कार्यरत असताना नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांना प्रभावी आळा घालून उल्लेखनीय कामगिरी करणारे पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. यतिश देशमुख, भापोसे यांना आज, दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी विशेष सेवा पदक प्रदान करण्यात आले. गृह विभागाच्या आदेशानुसार आणि मा. पोलीस महासंचालक…

Read More

खास ऑफर — कमी डाऊन पेमेंट स्कीम Dhanani Motors, पालघर कडून

🚨 खास ऑफर — कमी डाऊन पेमेंट स्कीम 🚨 Dhanani Motors, पालघर कडून वाहन खरेदीसाठी सुवर्णसंधी! आता फक्त कमी डाऊन पेमेंट मध्ये आपले स्वप्नातील वाहन घ्या! ✅ ९० ते ९९% कर्ज सुविधा ✅ २ वर्षे – १० सर्व्हिस मोफत ✅ ₹३५०० किमतीचे अॅक्सेसरीज फ्री ✅ सर्व मॉडेल्स, सर्व रंग तत्काळ उपलब्ध ✅ पूर्ण खात्रीशीर तसेच…

Read More

📰 पालघर पोलिसांची मोठी कामगिरी

📰 पालघर पोलिसांची मोठी कामगिरी 13 ऑगस्ट २०२५ बोईसर रोडवरील दांडेकर कॉलेज चोरी प्रकरणातील ४ आरोपी गुजरातमधून अटक पालघर पोलिसांनी बोईसर रोड, पालघर येथील दांडेकर कॉलेजच्या अकाऊंट्स विभागात झालेल्या चोरीचा छडा लावत गुजरातमधून ४ आरोपींना अटक केली आहे. या आरोपींनी १,३२,००० रुपये रोख रक्कम चोरली होती. ही घटना २३ जूनच्या रात्री ते २४ जूनच्या पहाटे…

Read More

ग्राहकांना दिलासा! उच्चांकी दरवाढीनंतर सोनं आज पुन्हा झालं स्वस्त, वाचा 22 कॅरेटचे दर

📍मुंबई गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सोनं-चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. आज मात्र सोनं-चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळतंय. MCXवर सोनं 760 रुपयांनी घसरले असून 1,02,280वर पोहोचले आहे. सोनं स्वस्त झाल्यामुळं ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. मागील आठवड्यात सोनं आणि चांदी या दोघांच्या किंमतीत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले होते. सोन्याच्या दरात 2,600 रुपयांची वाढ झाली आहे….

Read More

मुंबई–अहमदाबाद हायवे की “विकास यात्रा”!

🛑 मुंबई–अहमदाबाद 🛑 मुंबई–अहमदाबाद हायवे की “विकास यात्रा”!*वीडियो में देखिए करोड़ों खर्च करके बनाया गया टॉपिंग रोड… बस नाम का टॉपिंग, असल में तो धोकादायक गड्डे और टूटी सतह! 💬 “यही है हमारे देश की प्रगती? सरम आती है भाई, रोज़ ऐसे वीडियो डालते डालते… लेकिन फिर भी जनता टोल भरने से पीछे नहीं हटती!…

Read More

दिल्ली में INDIA गठबंधन का चुनाव आयोग की ओर मार्च, पुलिस ने रोका.

📍दिल्ली दिल्ली से बड़ी खबर दिल्ली – BJP और चुनाव आयोग पर “वोट चोरी” का आरोप लगाते हुए INDIA गठबंधन के सांसद आज सड़क पर उतर आए। सांसदों का कहना है कि आगामी चुनावों में जनता के वोटों को हथियाने की साजिश रची जा रही है। इसी के विरोध में सभी सांसद चुनाव आयोग तक…

Read More

मुंबई सामूहिक बलात्काराने हादरल

📍पालघर 5 अल्पवयीन मुलांनी अश्लील VIDEO दाखवत केले मुलीवर अत्याचार देशाची आर्थिक राजधानी आणि भारतातील सुरक्षित शहरांपैकी एक अशी ओळख असलेल्या मुंबईत एक धक्कादायक प्रकार घडला. एका अल्पवयीन मुलीवर पाच जणांनी मिळून सामूहिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला. प्राथमिक माहितीनुसार, दक्षिण मुंबईतील काळाचौकी परिसरात ही घटना घडली आहे. या मुलीचे अश्लील व्हिडीओ चित्रीत करण्यात आले…

Read More

महामार्गाच्या वाहतूक कोंडीत अडकली… जखमी छाया गुरव यांचा दुर्दैवी मृत्यू

NH-48 इन्फॉर्मेशन ब्रेकिंग न्यूज – पालघर तारीख: 11 ऑगस्ट 2025 📍पालघर पालघर – सफाळे येथील मधुकर नगर परिसरात राहणाऱ्या छाया कौशिक गुरव यांच्या अंगावर झाड पडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीच्या उपचारासाठी मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये हलविण्यात येत होते. परंतु मुंबई–अहमदाबाद महामार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या दिशेला सकाळपासून प्रचंड वाहतूक कोंडी असल्याने अडथळा निर्माण झाला. वाहन तासन्तास…

Read More

पालघर गांधी नगर, नागरिक ब्रेकिंग न्यूज.

पालघर नागरिक ब्रेकिंग न्यूज. पालघर गांधी नगर, पालघर नगर परिषद क्षेत्रातील गांधी नगर परिसरातील रस्त्यांची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे. पावसामुळे रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून नागरिकांना ये-जा करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावरून ये-जा करताना विशेषतः आपल्या माता-भगिनींना, जेव्हा त्या लहान मुलांना घेऊन जातात, तेव्हा त्यांना धोक्याचा आणि गैरसोयीचा सामना करावा…

Read More

मनसे नेते अविनाश जाधव यांच्या हस्ते छत्री वाटपाचे अनावरण.

📍पालघर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कामगार सेना चिटणीस चेतन संखे आणि मा. शहर अध्यक्ष सुनिल राऊत यांच्या वतीने पालघर मधील मच्छी विक्रेत्या, भाजी विक्रेत्या गरजू नागरिकांना विनामूल्य छत्रीचे वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे अनावरण मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष सन्माननीय अविनाश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ठाणे शहर अध्यक्ष श्री. रवींद्र मोरे उपस्थित होते. या…

Read More