पालघर महसूल विभाग निवड कारवाई – केळवे दादर पाड्यात गरीबाच्या घरावर बुलडोझर..?
पालघर महसूल विभाग निवड कारवाई – केळवे दादर पाड्यात गरीबाच्या घरावर बुलडोझर..? पालघर तालुक्यातील केळवे दादर पाडा परिसरात महसूल विभागाकडून करण्यात आलेल्या कारवाईमुळे स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित जागा ही सरकारी असल्याचे सांगण्यात येत असले तरी त्या परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण अस्तित्वात असल्याची चर्चा आहे. मात्र, संपूर्ण परिसरातील अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करून केवळ एका…



